• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 26, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडच्या 15 तालुक्यांसाठी केवळ 9 अधिकारी

| खरोशी | धनाजी घरत |

रायगड जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणारे अन्न व औषध प्रशासन स्वतःच मनुष्यबळाच्या तीव्र तुटवड्याने ग्रासले आहे. 15 तालुक्यांचा कारभार अवघ्या 9 अधिकाऱ्यांवर सुरू असून, अनेक ठिकाणी लिपिक आणि शिपाईही नसल्याने अधिकाऱ्यांनाच कागदोपत्री कामे करावी लागत आहेत. परिणामी, भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा, मुदतबाह्य वस्तू आणि अस्वच्छ खाद्यव्यवसायांवर प्रभावी कारवाई करणे मोठे आव्हान ठरत आहे.

पेण येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला भेट देऊन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता ही धक्कादायक परिस्थिती समोर आली. वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्नभेसळ आणि बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी रायगड जिल्ह्यात आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने त्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे कठीण जात असल्याचे चित्र आहे.

नियमानुसार रायगड जिल्ह्यासाठी सात मुख्य पदे आणि दोन सहाय्यक आयुक्तांची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ तीन मुख्य अधिकारी कार्यरत असून, संपूर्ण जिल्ह्यात अवघे नऊ अधिकारी सेवा देत आहेत. अनेक कार्यालयांमध्ये लिपिक आणि शिपाई नसल्याने नोटिसा तयार करणे, पत्रव्यवहार, अहवाल आणि प्रशासकीय कागदपत्रांची जबाबदारीही अधिकाऱ्यांवरच येत आहे.

भेटीदरम्यान प्रतिनिधींनी जिल्ह्यातील अनेक हॉटेल, टपऱ्या, कँटीन आणि खाद्यविक्री केंद्रांमध्ये अस्वच्छ वातावरणात सुरू असलेल्या व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, मटण, चिकन, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि नियमबाह्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अचानक धाड टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावर सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी विभागाच्या कारवाईची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत 184 तपासण्या, 138 अन्ननमुने, 94 सर्व्हेलन्स प्रकरणे तपासण्यात आली आहेत. तसेच 385 प्रकरणांत 2 लाख 64 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गुटखा व पानमसाला प्रकरणांत 30 कारवायांमध्ये 2 लाख 75 हजार रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला असून, दुग्धजन्य पदार्थांच्या 5 प्रकरणांत 55 हजार 456 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मनुष्यबळाची कमतरता असली तरी नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही विभागाने दिली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, अस्वच्छ हॉटेल, कँटीन किंवा नियमबाह्य खाद्यव्यवसाय आढळल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी केले.

Related

Tags: Food and Drug Administrationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

22 लाखांचा गुटखा ‌‘सेटल’ झाला?

Next Post

कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा
sliderhome

महाड मध्ये अवैध दारू साठ्यावर छापा

August 13, 2026
‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
Next Post
कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!

कोट्यवधींचा मलनिःसारण प्रकल्प वादात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?