• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

22 लाखांचा गुटखा ‌‘सेटल’ झाला?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 26, 2026
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
22 लाखांचा गुटखा ‌‘सेटल’ झाला?
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

साडेसात लाखांच्या कथित तडजोडीच्या चर्चांनी खळबळ; रेवदंडा पोलिसांच्या भूमिकेवर संशय

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

रेवदंडा परिसरात रविवारी पहाटे सुमारे 22 लाख रुपयांचा गुटखा जप्त झाल्याची जोरदार चर्चा असताना, या प्रकरणात सुमारे साडेसात लाख रुपयांच्या कथित तडजोडीनंतर कारवाई दडपल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही कोणताही गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती समोर न आल्याने आणि पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण न मिळाल्याने रेवदंडा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, रविवारी पहाटे बंदी घातलेला मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, त्यानंतर संबंधितांवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई झाली, किती आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि जप्त मालाचे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

रेवदंडा परिसरात गुटख्याच्या अवैध व्यापाराविरोधात यापूर्वीही रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी स्वतः लक्ष घालून धडक कारवाई केली होती. त्यानंतरही याच परिसरात वारंवार गुटखा सापडत असल्याच्या घटना समोर येत असल्याने स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या रेवदंडा पोलीस ठाण्याचा कार्यभार काहीच दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त झाल्याची चर्चा होत असताना, गुन्ह्याची नोंद आणि कारवाईबाबत मौन का पाळले जात आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असतानाही रेवदंडा परिसरातून अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन आणि तळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अवैध साखळीला नेमके कोणाचे संरक्षण आहे, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करून जप्ती, गुन्हा, आरोपी, जप्त माल आणि कथित तडजोडीच्या चर्चांची सत्यता जनतेसमोर आणावी. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टेम्पोला मोटारसायलची नंबर प्लेट?
रेवदंडा परिसरात ज्या टेम्पोतून कथित 22 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, त्या टेम्पोवर मोटारसायकलची (शाईन) नंबर प्लेट लावण्यात आल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे. तसेच ही कारवाई रविवारी पहाटे रेवदंडा हायस्कूलजवळील बहिरीची गल्ली येथे करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. जर या चर्चेत तथ्य असेल, तर मोटारसायकलचा नंबर असलेले वाहन एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मालाची वाहतूक कशी करत होते? वाहनाची तपासणी झाली का? मूळ वाहन क्रमांक कोणता होता? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

Related

Tags: Gutkha seizedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newsrevdanda policesocial media newssocial news
Previous Post

वेदक महाविद्यालयात नशा मुक्ती सप्ताह साजरा

Next Post

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी

July 21, 2026
Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड
sliderhome

Crime News: तीन सराईत चोरटे गजाआड

July 21, 2026
अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात
sliderhome

अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात

July 21, 2026
sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

July 20, 2026
Next Post

अन्न व औषध प्रशासनाचा कारभार रामभरोसे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?