• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबई – गोवा महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार – चव्हाण

Sayali Patil by Sayali Patil
March 7, 2022
in sliderhome, मुंबई
0 0
0
मुंबई – गोवा महामार्ग  डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार – चव्हाण
0
SHARES
99
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई -गोवा महामार्गाचे काम 2011 साली रुंदीकरणाचे काम सुरू झाले, दोन वेळा कंत्राटदार बदलूनसुद्धा अद्याप मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण असून नागरिकांना धुळीचा आणि खड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण काम होईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. पनवेल (पळस्पे ) ते इंदापूर या 84किलोमीटर लांबीतील चौपदरीकरणाचे आणि डांबरी करणाचे काम खाजगी करणांतर्गत मे.सुप्रीम इंदापूर टोलवेज प्रा.लि. ह्या सवलतीदारामार्फत डिसेंबर 2011 पासून प्रगती पथावर आहे. सवलत करारनाम्यानुसार हा रस्ता बांधा ,वापरा व हस्तांतरीत करणे या तत्वावर 21 वर्षांसाठी सवलतदारास देण्यात आला आहे . सद्यस्थितीत 88टक्के काम पूर्ण झाले आहे . उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मूळ करार समाप्त करण्याचे आदेश 17-11-2021 रोजी देण्यात आले आहेत. त्यामुळे सवलतदाराने या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असून सदर रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत.

इंदापूर ते झाराप या रस्त्याच्या चौपदरी करणाचे काँक्रीटीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग मंडळ यांचेमार्फत सुरू आहे . सदर महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम करताना बर्‍याच ठिकाणी तात्पुरते वळण रस्ते करावे लागत असल्यामुळे उन्हाळ्यात प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कायम स्वरूपी टँकरने पाणी मारण्याची व्यवस्था कंत्राटदारांकडून करण्यात येत आहे . तसेच अतिवृष्टी व कामावरील अवजड यांत्रिक गाड्यांमुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर डांबरी पृष्ठ भागावर पडलेल्या खड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कंत्राटदाराला सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच बाधित होणार्‍या पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचे स्थानांतरण करण्यात येत आहे . त्यामुळे नागरिकांना पाणी टँचाई चा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खबरदारी घेत आहे. असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सुचनेस उत्तर देताना स्पष्ट केले .

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai-goa highwayonline marathi newsraigad
Previous Post

स्व. सुलभाकाकू पाटील पुरस्काराने महिलांचा गौरव

Next Post

महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post

महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?