• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

मुंबई ते दुबई फक्त दोन तासांत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 9, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
मुंबई ते दुबई फक्त दोन तासांत
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबई ते दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रोजेक्ट एक प्रस्तावित योजना आहे. संयुक्त अरब अमीरातची कंपनी नॅशनल एडवाइजर ब्युरो लिमिटेड ही योजना मांडली आहे. हे एक हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क असेल. अरबी समुद्रमार्गे भारत आणि युएईला जोडण्याचा प्रोजेक्ट आहे. 2018 साली पहिल्यांदा या प्रोजेक्टवर चर्चा झाली होती. अलीकडच्या काही वर्षात पुन्हा एकदा या प्रोजेक्टवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम भारत दौर्‍यावर आहेत. याच दरम्यान भारत-यूएईमध्ये आर्थिक आणि वाणिज्यिक सहकार्यासह भविष्यातील विविध मुद्यांवर चर्चा होईल.

गल्फमधील वर्तमानपत्र खलीज टाइम्समध्ये या प्रोजेक्ट संबंधी मंगळवारी एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. वर्तमानपत्राने नॅशनल एडवायजर ब्यूरो लिमिटेडच्या हवाल्याने म्हटलंय की, हा प्रोजेक्ट कॉन्सेप्ट स्टेजमध्ये आहे. नॅशनल एडवायजर ब्युरो लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल्ला अल शेही खलीज टाइम्सशी बोलताना म्हणाले की, या प्रोजेक्टच्या फंडिंगवर चर्चेआधी कंपनीला अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल. यावर आता काही स्पष्ट करता येणार नाही.

या प्रोजेक्टमागे उद्देश काय?
नॅशनल एडवायजर ब्यूरो लिमिटेडने या प्रोजेक्टची आयडिया 6 वर्षापूर्वी यूएई-इंडिया कॉन्क्लेव अबू-धाबीमध्ये मांडली होती. अब्दु्ल्ला शेहीने या प्रोजेक्टचा जो आराखडा मांडलाय, त्या नुसार प्रोजेक्टमध्ये अल्ट्रा-स्पीड फ्लोटिंग ट्रेन्सच्या माध्यमातून मुंबईला दुबईच्या फुजैराहशी जोडण्याची योजना आहे. द्विपक्षीय व्यापाराला प्रोत्साहन देणं हा या प्रोजेक्टमागे उद्देश आहे. फुजैराह बंदरातून भारताला तेल निर्यात होईल आणि मुंबईच्या उत्तरेला असलेल्या नर्मदा नदीतून अतिरिक्त पाणी दुबईत आणलं जाईल. त्याशिवाय या रूटवर धावणार्‍या ट्रेन्समधून मुंबई-दुबई आणि दुबई-मुंबई अशी प्रवासी वाहतूकही करता येईल.
ट्रेनचा वेग किती असेल?
अब्दुल्ला अल शेही यांच्यानुसार हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास अन्य रुटवर सुद्धा विचार होऊ शकतो. या ट्रेनच्या मार्गात पाकिस्तान, बांग्लादेशातील शहरं सुद्धा येतील. समुद्राच्या पोटातून जाणार्‍या या रेल्वे मार्गाची लांबी जवळपास 2000 किलोमीटर असेल. प्रतितास 600 किलामीटर ते 1000 किलोमीटर ट्रेनचा स्पीड असेल. अल शेही यांच्यानुसार ट्रेनला इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करुन टनलमध्ये उचलण्यात येईल. मॅग्लेव टेक्नोलॉजी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ट्रेनचा वेग प्रतितास 1000 किमीपर्यंत पोहोचेल. त्यामुळे दुबई-मुंबई प्रवास दोन तासावर येईल. सध्या विमान प्रवासाला दोन ते तीन तास लागतात. मॅग्लेव टेक्नोलॉजीच्या आधारावर जपान आणि चीनमध्ये बुलेट ट्रेन धावतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

आरोग्य सेवा पुरविणारे कर्मचारी आर्थिक संकटात

Next Post

उलवे, खारघरमध्ये बुधवार, गुरूवार पाणीपुरवठा बंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

February 28, 2026
शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा
sliderhome

शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कामगार खाली कोसळले

February 28, 2026
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
क्रीडा

भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच

February 27, 2026
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

February 27, 2026
Next Post
उरण शहरात भीषण पाणी टंचाई

उलवे, खारघरमध्ये बुधवार, गुरूवार पाणीपुरवठा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?