• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबईचा वैद्यकीय कचरा आता रायगडात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 8, 2023
in sliderhome, आरोग्य, कर्जत, खालापूर, खोपोली, मुंबई, राज्यातून, रायगड
0 0
0
मुंबईचा वैद्यकीय कचरा आता रायगडात
0
SHARES
163
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रसायनी | प्रतिनिधी |
देवनार येथील कचराभूमीवर गेल्या 14 वर्षापासून ठाण मांडून असणारा मुंबईतील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यातील पातळगंगा अैाद्योगिक पट्टयात हलविण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेला 18 हजार 600 चौरस मीटरचा विस्तीर्ण असा भूखंड संबंधित कंपनीस वितरीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. शासनाने देवनारच्या प्रकल्प पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला असलातरी रसायनी परिसरातील ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. ग्रामसभांमध्ये प्रकल्प नको असा ठराव एकमुखाने घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

देवनार येथील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प आल्याने पाताळगंगा एमआयडीसी हद्दीतील गावांचे गावपण नाहीसे होणार आहे. जी पाताळगंगा परिसरातील खेडोपाड्यात शुध्द हवा ती प्रदूषित होणार आहे. ग्रामस्थांना मोकळा श्वास घेणे कठीण होवून बसणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्प येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आतापासूनच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. काही होवू दे , आम्ही हा प्रकल्प येवू देणार नाही अशी ठोस भूमिका पाताळगंगा परिसरातील विविध गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. सदर प्रकल्पाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची जनसुनावणी घेण्यात आलेली नाही. जनसुनावणी घेतल्याशिवाय या प्रकल्पाला मान्यता मिळणार नाही. त्यामुळे पाताळगंगा परिसरातील नागरिक जनसुनावणीची वाट पाहत आहेत.

दरम्यान या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता नव्या जागेचा शोध मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारने सुरु केला होता. अखेर रायगड जिल्ह्यात पाताळगंगा एमआयडीसी पट्टयात ही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेतील सुत्रांनी दिली. महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने संबंधित कंपनीला या प्रकल्पासाठी 18 हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड पातळगंगा एमआयडीसी भागातील बोरीवली विभागात वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसीतील सुत्रांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला गोवंडी परिसरातील रहिवाशांना नकोसा झालेला जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प इतरत्र हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा एमआयडीसीत उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प रसायनीत आणू नये, अशी मागणी स्थानिक रहिवासी अंकुश ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी खालापूर तहसीलदार व एमआयडीसीला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

Related

Tags: alibaggarbagekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermedical garbagemumbai newsnewsonline marathi newspatalganga riverraigadraigad newsकचरा
Previous Post

रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

Next Post

संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले; वाचला अडचणींचा पाढा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

हृदय तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

February 14, 2026
आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
क्रीडा

आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

February 14, 2026
सिद्धीकाचे ॲथलेटिक्स स्पर्धेत यश
अलिबाग

सिद्धीकाचे ॲथलेटिक्स स्पर्धेत यश

February 14, 2026
वणव्यांमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
खालापूर

वणव्यांमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

February 14, 2026
डायमंड डेअरडेव्हिल संघ चॅम्पियन्स
अलिबाग

डायमंड डेअरडेव्हिल संघ चॅम्पियन्स

February 14, 2026
प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात
रायगड

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

February 14, 2026
Next Post
रायगडावरील ‘मदार मोर्चा’ प्रकरणावरून संभाजीराजांची संतापजनक भूमिका

संभाजीराजे छत्रपती सरकारवर वैतागले; वाचला अडचणींचा पाढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?