• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

‘भिरा’च्या पाण्यावर पालिकेचा दावा

Krushival by Krushival
October 7, 2024
in पनवेल, रायगड
0 0
0
‘भिरा’च्या पाण्यावर पालिकेचा दावा
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शहराची पाण्याची गरज भागवणार; 1175 दशलक्ष लिटरची आवश्यकता

| पनवेल । प्रतिनिधी ।

शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करण्याकरिता महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाढीव पाणी हे पाताळगंगा नदीतून तसेच भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती केल्यानंतर विसर्ग होणार्‍या अवजलामधून उपलब्ध होणेबाबतचा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे पाठविला आहे. याद्वारे शहराची पाण्याची वाढती गरज भागविली जाणार आहे. नवी मुंबई शहराला 2055 मध्ये नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 1175 दशलक्ष लिटरची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने भिरा प्रकल्पातील पाण्यावर दावा केला आहे.

सध्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नवी मुंबई शहराजवळच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शिवडी-न्हावा-शेवा अटल सेतू, सिडकोमार्फत राबविण्यात येणारी सामूहिक गृहनिर्माण योजना यांसारख्या विविध पायाभूत विकास प्रकल्पांची उभारणी होत आहे. त्याचप्रमाणे पालिका क्षेत्रात सिडकोने बांधलेल्या जुन्या इमारती तोडून पुनर्विकासाची कामेही शहरात सुरू आहेत. शासनाने ठाणे जिल्ह्यातील 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत नव्याने समावेश झाल्याने शहराच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाण्याच्या मागणीतही वाढ होणार आहे. सन 2055 पर्यंत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 44.20 लक्ष इतक्या वाढीव लोकसंख्येस साधारणत: 1175 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता नवीन जलस्रोत शोधण्यासाठी प्राथमिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. तसेच पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठीत केली आहे. समितीने नवीन जलस्रोत निर्मितीकरिता कार्यवाही करणे संयुक्तिक राहील असे सुचविले होते. त्या अनुषंगाने पालिकेने नेमणूक केलेल्या सल्लागाराने नवीन जलस्रोतासाठी प्राथमिक संकल्पना अहवाल सादर केला होता. आयुक्त तथा प्रशासक यांची 11 सप्टेंबर 2024 रोजी ठरावास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

पाताळगंगा नदीतून व भिरा येथील टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती केल्यानंतर विसर्ग होणार्‍या पाण्यामधून पालिका क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठविला आहे.

एकत्रित पाणी आणूनच पाणीपुरवठा शक्य
महामुंबईसाठी भिरा प्रकल्पातील ऊर्जा निर्मितीनंतरच्या पाण्यावर नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिकेबरोबरच सिडकोही दावा करत असून 90 कि.मी. अंतरावरून पाणी आणण्यासाठी या सर्व आस्थापनांनी एकत्रित पाणी आणल्यास त्याचा सर्व महापालिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भविष्यातील विकास आणि वाढणारी संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन पालिकेने आवश्यक पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने गतिमान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भिरा प्रकल्पातील विसर्ग होण्यावर पालिकेचा दावा कायम आहे. याबाबत शासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

– डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial newswaterwater newswater supply
Previous Post

जिल्हा रुग्णालयात डायलिसिस उपचार अधिक सक्षम

Next Post

उरण बाह्यवळण मार्ग भूसंपादन रखडले

Krushival

Krushival

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

उरण बाह्यवळण मार्ग भूसंपादन रखडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?