• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

घृणास्पद! अपहरण केलेल्या माणगावमधील 3 वर्षीय मुलाची हत्या

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 29, 2021
in sliderhome, क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
घृणास्पद! अपहरण केलेल्या माणगावमधील 3 वर्षीय मुलाची हत्या
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । विशेष प्रतिनिधी ।

अपहरण केलेल्या गोंडस लहानग्याची अखेर हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.29)समोर आली. रुद्र अरुण यादव (वय 3) याची हत्या करून रोहा तालुक्यातील चणेरा रस्त्यालगत आरे गावच्या हद्दीत टाकण्याचा घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार नराधम आरोपी संतोष अशोक यादव याने केला. चिमुकल्याची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष यादव याने पलायन केले होते. मात्र आरोपीला काही तासानंतर शोधण्यात रायगड विशेष पोलीस पथकाला यश आले.

लाल काळ्या रंगाच्या होंडा शाईन गाडी क्र. एमएच 06 बीएक्स 8824 असलेल्या याच आरोपीला रोहा शहरात पाहिले होते. त्याच अंदाजावरून आरोपीचा शोध सुरू झाला होता. अखेर आरोपी संतोष यादव याला पोलिसांनी गुजरात महाराष्ट्र सिमारेषेवरील वापी येथून ताब्यात घेतले आणि हत्या करून टाकून दिलेल्या गोंडस मुलाचा शोध लागला. लहान मुलाच्या हत्येच्या घटनेने अख्खा रायगड अक्षरशः सुन्न झाला. ही बाब समजताच लहानग्याच्या आई-वडिलांनी अक्षरशः टाहो फोडला.माणगांव तालुक्यातील बोर्ले येथील रुद्र यादव या लहानग्याला घरासमोरील अंगणातून आरोपी संतोष अशोक यादव (वय 30) याने गाडीवर फेरफटका मारण्याच्या कारणाने मंगळवारी सायंकाळी अपहरण केले. या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार मुलाचा शोध सुरू झाला. मुलगा आढळल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांनी केले होते.

शोधकार्यात मुलाचा तब्बल दोन दिवस तपास लागला नाही. याच चर्चेत आरोपी संतोष यादव याला गाडीसह रोहा शहरात पाहिल्याचे अनेकांनी सांगितले आणि रोहा पोलिसांनीही शोध सुरू केला. आरोपीने आरे बुद्रुक गावच्या हद्दीत लहानग्याला मारून टाकले, असेही एका व्यक्तीने पाहिल्याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे आरोपी संतोष यादव याला रायगड पोलिसांनी महाराष्ट्र सीमेवर पकडले आणि आरोपीला बोलते केले. लहानग्याला कुठे मारून टाकले, हे त्याने सांगितले. त्यानुसार आरोपीला घटनास्थळी नेले. घटनास्थळीही आरोपीने वारंवार गुमरान केले. त्यानंतर मुलाला जिथे फेकून टाकले, त्या ठिकाणचा शोध घेताच मुलाचे प्रेत सापडले.

मुलाला पाहताच नातेवाईक, सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. नराधम आरोपी संतोष यादव याने क्रुर कृत्य केले. माणूसकीला अक्षरशः काळीमा फासले. यादव याने क्रुर कृत्य का केले ? याची चर्चा सुरू झाली. हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचेही बोलले जाते. यावर शेजारी व ग्रामस्थही फारसे बोलायला उत्साही दिसत नसल्याचे समोर आले. अधिक माहीती घेतली असता हा प्रकार भलत्याच वळणावर जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.लहानगा रुद्र अरूण यादव याची हत्या केल्याच्या घटनेने संबंध रायगड हादरून गेला. रूद्र यादव या चिमुकल्याचे प्रेत शुक्रवारी सकाळी सापडले. त्याचा मृतदेह शवविच्छेदसाठी जेजे हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे.

रायगड विशेष पोलीस पथकानी आरोपीला शोधून काढले. नंतर माणगांव पोलिसांनी आरोपी संतोष यादव याला ताब्यात घेतले. याबाबतचा नेमका घटनाक्रम काय, कौटुंबिक वादातून की अन्य कारणातून हत्या केली का? याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक डॉ.अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत. दरम्यान, रुद्र यादव या लहानग्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या घटनेने सृजन समाज स्तब्ध झाला आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurderonline marathi newsraigadraigad crimeraigad policeroha crime
Previous Post

इंधन दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवे दर

Next Post

राष्ट्रवादाच्या पडद्याआड…

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून

February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
कर्जत

हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
कर्जत

ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
अपघात

धाटावमधील बंद कारखान्यात आग

February 21, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
दूरदर्शी उपाय हवा

राष्ट्रवादाच्या पडद्याआड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?