• Login
Sunday, March 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 22, 2026
in पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

व्यवसायिकांच्या चेहरावर आनंद

| आगरदांडा-मुरूड जंजिरा | प्रतिनिधी |

मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असून, दोन महिन्यांपासून पर्यटकांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या मुरूडकरांची चिंता आता मिटली आहे. सध्या मुरुड शहरात सकाळी थंडी तर दुपारी गरम असे वातावरण असल्याने रविवारी (दि.22) दुपारी पर्यटकांनी मुरुडच्या किनाऱ्यावर येणे पसंत केले. त्याचबरोबर पर्यटकांनी ताज्या मासळीवर ताव मारला असून, सुकी मासळी खरेदी करण्यावर पसंती दर्शवली. त्यामुळे पर्यटनावर अवलंबुन असणारे व्यावसायिक व मासळी विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासुन दहावी व बारावी बोर्डाच्या तसेच इतर वर्गातील मुलांच्या परिक्षा सुरू होत्या. त्यामुळे बहुतांश पर्यटकांनी रायगड जिल्ह्यासह मुरूड तालुक्याकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता परिक्षा संपल्याने पर्यटकांची रेलचले जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे. मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यासह मुरुड पासून जवळच असणारे गारंबी धारण, कुडे मांदाड लेणी, खोकरी व दत्तमंदिर पाहण्यासाठी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने मुरूडमध्ये हजेरी लावत असतात. या पर्यटन स्थळावर स्वछता करून खाण्यापिण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्याने संपुर्ण राज्यभरातील शेकडो पर्यटकांनी आपला मोर्चा मुरूडकडे वळवला आहे. मुरूडमधील वातावरण काही प्रमाणात बिघडले असून, सकाळी थंडी तर दुपारी प्रचंड गर्मी असते. मात्र, असे असतानाही पर्यटकांनी दुपारच्या वेळी मुरूड व काशीद समुद्रकिनारी पाण्यात पोहत मज्जा मस्ती करण्याचा आनंद घेतला. तर, काही पर्यटकांनी घोडागाडी, घोडेस्वारी व जलक्रीडाचा आनंद घेतला. त्यानंतर पर्यटकांनी येथील समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर जाऊन मेजवानीचा आनंद घेतला. विशेष करून पर्यटकांनी मासळीवर ताव मारला. त्यामुळे येथील व्यावसायिकांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी मुरूडकर सज्ज
नुकत्याच विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपल्याने आता उन्हाळी सुट्टी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी शनिवार-रविविरी आपला मोर्चा मुरूडकडे वळवला आहे. हा पर्यटनाचा हंगाम पुढील दोन महिने तरी असाच चालु राहणार आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी मुरूडमधील हॉटेल, रिसॉर्ट, कॉटेजेस, स्टॉलधारक व पर्यटनावर अवलंबून असणारे इतर छोटे मोठे व्यावसायिक सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर घोडेस्वारी, घोडागाडी, मोटार बाईक व जलक्रीडा यामुळे मुरूडमधील समुद्रकिनारे बहरले आहेत. तसेच, नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेल्या विश्राम धाम बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ देखील पर्यटकांना होणार आहे. त्याचबरोबर मुरूड समुद्रकिनारी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी दिवसातून 3 वेळा साफसफाई करत असतात.
ताज्या मासठीवर ताव
सध्या समुद्रातील वातावरण खराब असल्याने मासेमारी कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मासळीचे भाव काही प्रमाणात वधारले आहेत. असे असतानाही पर्यटकांनी ताजी मासळी खाण्याला पसंती दर्शवली आहे. काही पर्यटकांनी स्वतः मासळी बाजारात जाऊन ताजी मासळी खरेदी केली. तसेच, पावसाळ्यासाठी मोठ्या प्रमाणात सुकी मच्छि खरेदी केली. त्यामुळे मासळी विकेत्यांचा चेहऱ्यावर देखील मोठ्या प्रमाणात आनंद दिसत आहे.

कोरोना काळापासून मुरूडमधील हॉटेल व्यवसाय डबघाईला आला होता. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत हॉटेलमध्ये पर्यटकांची बुकिंग चांगली आहे. पर्यटकांनी कायम असेच मुरुडला यावे, आम्ही त्यांना ऊत्तम सेवा देऊ. त्याचबरोबर हॉटेल भाडे देखील योग्य दारात घेऊ.

किशोर धमसकर,
हॉटेल व्यावसायिक, मुरूड

मुरूड उन्हाळी सुट्ट्यांसाठी सज्ज आहे. पिण्याचे पाणी, शहरातील रस्ते व समुद्रकिनारी स्वछता याकडे जातीने लक्ष दिल्याने पर्यटकांना त्रास होणार नाही. पर्यटकांनी समुद्रात जाताना भरती ओहोटीचे भान ठेऊन लाटांचा सुरक्षित आनंद घ्यावा.

सचिन बच्छाव,
मुख्यअधकारी, मुरुड नगरपरिषद

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud beachmurud-janjira newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourists
Previous Post

पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य

Next Post

‌‘ऑल द बेस्ट’ ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य
sliderhome

पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य

March 22, 2026
नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल

नगरसेविका आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

March 22, 2026
सावरसईत स्वामी समर्थ प्रकटदिनी
पेण

सावरसईत स्वामी समर्थ प्रकटदिनी

March 22, 2026
उन्हाळ्याच्या झळा झाल्या असह्य
खालापूर

उन्हाळ्याच्या झळा झाल्या असह्य

March 22, 2026
पाली नगरपंचायतीतील विविध समितींचे सभापती पद रिक्त
रायगड

पाली नगरपंचायतीतील विविध समितींचे सभापती पद रिक्त

March 22, 2026
रेल्वे प्रवाशांचे हाल वर्षअखेरीस थांबणार?
कर्जत

रेल्वे प्रवाशांचे हाल वर्षअखेरीस थांबणार?

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?