• Login
Friday, April 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागोठणे पोलिसांना गुंडांचा लळा?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 31, 2025
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
नागोठणे पोलिसांना गुंडांचा लळा?
0
SHARES
265
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलीस ठाण्यात गुंडांची ऊठबस वाढली?

| नागोठणे | प्रतिनिधी |

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून, पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. मात्र, एका मोठ्या गुन्ह्यात सहभागील आरोपी गुंडाला पाठीशी घालण्याचा प्रकार नागोठणे पोलीस ठाण्यात घडत असल्याचे समजते. या गुंडाची पोलीस ठाण्यात ऊठबस वाढल्याचे बोलले जात आहे. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा पोलिसांनी आपल्या केबिनमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे समजते. गुंडांचा पोलीस ठाण्यात वावर वाढत असताना प्रभारी पोलीस अधिकारी का पाठीशी घालत आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा नागोठण्यात रंगली आहे. या गुंडाचा नागोठणे पोलिसांना एवढा लळा का? असा प्रश्न नागोठणेकरांना पडला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षकांनी या गंभीर घटनेची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

नागोठणे परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले असूनही जिल्ह्यात शांतताप्रिय म्हणून ओळख असलेल्या व दोन वर्षांपूर्वी स्मार्ट पोलीस ठाणे झालेल्या नागोठणे पोलीस ठाण्यात येण्यासाठी पोलीस अधिकारी नेहमीच इच्छुक असतात. त्यामुळे यापूर्वी येथून काम करून गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून एक वेगळीच छाप पडली आहे. असे असतानाच मात्र सध्या याच शांतताप्रिय पोलीस ठाण्यात पूर्वी एका मोठ्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या तसेच अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यात पोलीस ठाण्यात केसेस असलेल्या एका गुंडाची ऊठबस वाढली आहे. काही पोलिसांना या गुंडाचा लागलेला लळा नेमका कशासाठी आहे? असा प्रश्न सर्वसामान्य सुज्ञ नागोठणेकरांना पडला आहे. याच गुंडाचा वाढदिवस काही दिवसांपूर्वी या लळा लागलेल्या पोलिसाने आपल्या चेंबरमध्ये केक कापून साजरा केल्याची चर्चा नागोठण्यात रंगली होती. दरम्यान, या सर्व प्रकाराची येथील प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांना खरोखर माहिती नाही का? आणि माहिती असेल तर या पोलिसांना प्रभारी अधिकारी का पाठीशी घालत आहेत? असा प्रश्नही आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.

नागोठणे पोलीस ठाण्याचा चांगला इतिहास असतानाच आत्ताच येथील काही पोलिसांना विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या या गुंड व्यक्तीचे सहकार्य का लागावे? यामागे नक्की कोणते अर्थकारण आहे, असा प्रश्न सर्वसामान्य नागोठणेकरांना पडला आहे. याआधी गावात कसेही फिरणाऱ्या या गुंड व्यक्तीचा नागोठणे पोलीस ठाण्यात सध्या शर्ट इन करून सहजपणे वावर होताना दिसत आहे. कोणताही प्रकार, घटना, गुन्हा घडला की ही व्यक्ती पोलिसांच्या दिमतीला हजर होत आहे. त्यामुळे या व्यक्तीची मदत घेण्याइतपत नक्की नागोठणे पोलीस ठाण्यातील आम्ही कर्मचारी कमकुवत आहोत का? असा प्रश्नही इतर कर्मचाऱ्यांना पडत आहे, अशी चर्चा आहे.

अधिकाऱ्यांचे जाणीपूर्वक दुर्लक्ष
सध्या नागोठणे पोलीस ठाण्यातील बिन गणवेशधारी दोन हे.कॉ. पोलिसांसोबत भरनाक्यावर, बाजारपेठ, खुमाचा नाका व इतर परिसरात आपणही पोलीस असल्याच्या तोऱ्यात फिरताना ही शर्ट इनधारी गुंड व्यक्ती दिसत आहे. नागोठणे पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना आपल्या पोलीस ठाण्यात सुरू असलेले हे विविध प्रकार दिसत नाहीत का? की याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
गुंडांना पाठीशी घालण्याचा प्रकार
नागोठणे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे 27 डिसेंबर, 2023 रोजी उद्घाटन करताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील गुंडगिरी नष्ट करण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना केले होते. असे असताना नागोठणे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गुंडांनाच पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. असेच एक दुसरे उदाहरण म्हणजे, येथील रिलायन्स कंपनीच्या एका नवीन प्रकल्पात बाहेरील ठेकेदारांना पैशांसाठी धमकवणाऱ्या त्या भागातील एका गुंडालाही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी असूनही पाठीशी घालण्याचा प्रकार होत आहे. याचा अनुभव येथील पत्रकारांनाही आला आहे. या गुंडाची मद्यप्राशन करून प्रभारी अधिकाऱ्याच्या केबिनमधील झालेली थेट एन्ट्री अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाण्यासाठी वाट पाहात बसलेल्या येथील स्थानिक पत्रकारांनीही अनुभवली आहे. त्यामुळे हे गुंड नक्की पोलिसांना नक्की कशासाठी लागतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुरावे पोलीस अधीक्षकांना देऊ
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी नागोठणे पोलीस ठाण्याच्या बैठकीत बोलताना अवैध धंदा दिसला तर सोडणार नाही, असे भाष्य केलेल्या येथील प्रभारी अधिकाऱ्यांची तीच हेडलाइन काही वर्तमानपत्रांनी केली होती. मात्र, आता दोन दिवसांपूर्वी नागोठण्यात चालणाऱ्या अवैध मोबाईल मटक्याचे वृत्त कृषीवलने देताच येथील प्रभारी अधिकाऱ्यांना त्याचे पुरावे पाहिजे आहेत. “याबाबत पुरावे असल्यास सादर करावेत, तात्काळ कारवाई करण्यात येईल” असा एक संदेश येथील प्रभारी अधिकाऱ्यांनी नागोठण्यातील त्या संबंधित समाज माध्यम समूहावर कृषीवलच्या बातमीला टॅग करून टाकला आहे. पुरावे द्यायचे झाले तर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना आम्ही देऊ, असे पत्रकारांचे म्हणणे आहे.
साहेब, आपल्या सहकाऱ्यांना विचारा…
साहेब, आम्हाला तुम्हाला एकच विचारायचे आहे की, नागोठण्यात व परिसरात विविध अवैध धंद्याच्या बाबतीत सर्व काही सुरळीत आहे हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल का? तुम्ही जर खरोखर याबाबतीत अनभिज्ञ असाल, तर तुमच्या हाताखालील कर्मचाऱ्यांना विचारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठे काय-काय चालले आहे ते? आणि जे काही अवैध धंदे सुरू आहेत, त्याचे पुरावे पत्रकारांनी आणून द्यायचे असतील, तर तुम्हाला का द्यायचे? पुरावे द्यायचे झाले तर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना आम्ही देऊ. तसेच पूर्वी अवैध धंद्याची बातमी आली तर त्या बातमीचा सन्मान करून, त्या बातमीची दखल घेऊन या अवैध धंद्याचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत होती व संबंधितांवर कारवाई करीत होती. मग आता अवैध धंद्याची बातमी प्रसिद्ध झाली तर या अवैध धंद्याचा शोध घेण्याचे काम पोलीस प्रशासनाचे की, पत्रकारांचे?

Related

Tags: Illegal businesses are running rampant within the limits of Nagathane police station.indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane newsnagothane policenagothane police stationnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जंजिऱ्याचे दरवाजे अद्याप बंदच

Next Post

खामगाव येथे रिक्षाचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
खामगाव येथे रिक्षाचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

खामगाव येथे रिक्षाचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?