• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

राज्यातील नपा व मनपा शिक्षक आक्रमक

Krushival by Krushival
December 17, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
राज्यातील नपा व मनपा शिक्षक आक्रमक
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्याय न मिळाल्यास 16 जानेवारीला धरणे आंदोलन
| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्र शासन केवळ जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी शासन आदेश काढते. मात्र, आपले नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांवर सातत्याने अन्याय करीत आहेत. नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांना 100 टक्के वेतनवाढ व पदोन्नतीत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यातील 10 हजार शिक्षक नगरविकास विभागाच्या पर्यायाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा राज्य नपा व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी केली.

सासवड येथे आयोजित महामंडळ सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संजय आवळे, कार्याध्यक्ष सुभाषराव कोल्हे, सरचिटणीस अरुण पवार, महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंखे, ट्रस्ट सचिव शिवाजीराव राजिवडे, ट्रस्ट उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, कोकण विभागीय अध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज्य अध्यक्ष कोळी म्हणाले, ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षकांसाठी शासन आदेश काढते. मात्र नगरविकास विभागास नपा व मनपा शिक्षकांचा विसर पडला आहे. सर्व धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी घेतले जातात. मात्र नपा व मनपा शिक्षकांना वगळले जाते. त्यांना 100 टक्के वेतनासाठी संघर्ष करावा लागतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असल्यापासून सातत्याने मागणी करुनही त्यांनी पदोन्नती, ऑनलाईन बदली पोर्टल, यासारखे गंभीर प्रश्‍नाकडे कधीच लक्ष दिले नाही. राज्यातील नपा व मनपा शिक्षकांना 100 टक्के वेतनासाठी सतत संघर्ष करावा लागतो, ही खेदाची बाब आहे. त्यामुळे नगरविकास विभागास जाग आणण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात येत असून, आमचे प्रश्‍न न सोडविल्यास 16 जानेवारीला 10 हजार शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील. यावरही शासनाने दखल न घेतल्यास नाइलाज म्हणून आत्मदहन करावे लागेल, असा इशारा कोळी यांनी नगरविकास विभागास दिला आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigad
Previous Post

त्वचा आजाराचे ६४ विद्यार्थी आढळले

Next Post

कोकण कट्टाचा वर्धापन दिन साजरा

Krushival

Krushival

Related Posts

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब
sliderhome

Hetwane Project: हेटवणे प्रकल्पातील पूल गायब

May 24, 2026
सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद
sliderhome

सुट्टीच्या दिवशी रस्त्याचे काम बंद

May 24, 2026
Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील
sliderhome

Tala Illegal Mines: अवैध जांभा दगड खाणी सील

May 24, 2026
Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला
sliderhome

Electric Shocks: विजेच्या धक्क्याने कामगार पोलवरून कोसळला

May 24, 2026
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
उरण

फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

May 24, 2026
Next Post
कोकण कट्टाचा वर्धापन दिन साजरा

कोकण कट्टाचा वर्धापन दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?