• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

व्हय महाराजा ऽऽ रंगभूमीला पुन्हा बरकत येऊ दे रे…

Varsha Mehata by Varsha Mehata
November 9, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
व्हय महाराजा ऽऽ रंगभूमीला पुन्हा बरकत येऊ दे रे…
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबागच्या रंगकर्मीचे गार्‍हाणे,
पीएनपी नाट्यगृहात नटराज,रंगभूमी पूजन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रंगभूमी,रंगदेवता आणि नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत हे स्वर कानी पडल्यानंतर नाट्यगृहामध्ये होणारी तिसरी घंटा कानावर पडली की आपोआपच सारी नाट्यगृहे स्तब्ध व्हायची आणि क्षणार्धात मखमली पडदा वर जायचा आणि रंगमंचावर सादर व्हायचे नाटकांचे सादरीकरण,गाण्यांच्या मैफिली.पण कोरोनाने सारेच बंद झाले होते.आता मात्र नाट्यगृहांचे मखमली पडदे आता उघडणार असून,त्याचे औचित्य साधत अलिबागमध्येही रंगभूमी कलावंतांनी मंगळवारी ( 9 नोव्हेंबर) नटराज आणि रंगभूमीचे पूजन करुन रंगभूमी दिन पीएनपी नाट्यगृहात साजरा केला आणि नव्या दमाने कार्यक्रमांची नांदी केली.
अलिबागच्या सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलावंतांचे योगदान आहे.पण कोरोनाच्या साथीने या कलावंतांच्या कलाच लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली.ना नाटक,ना कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम,सारे कसं शांत शांत.नाट्य,सांस्कृतिक कलेवरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा कलावंतांची आणि अन्य घटकांची अवस्था तर दयनीय अशी झाली होती.पण शेवटी नशिबाने साथ दिली.कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने सरकारनेही निर्बंध उठविले आणि बंद असलेल्या नाट्यगृहांचे पडदे उघडण्यास राज्यकर्त्यांनीही अनुमती दिली.त्यामुळे मरगळलेल्या रंगकर्मींना दिलासा मिळाला.
याचेच औचित्य साधत अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहातही नाट्य रसिकांचे निखळ मनोरंजन करणार्‍या तसेच नट आणि प्रेक्षक यातील नातं घट्ट करणार्‍या तमाम रंगकर्मींना ममराठी रंगभूमी दिनाफच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन पीएनपी नाट्यगृहात अलिबागच्या कलाकारांनी रंगभूमीचे पूजन केले. यावेळी नागेश कुळकर्णी, राजन पांचाळ,वसुंधरा पोखरणकर,श्रध्दा पोखरकण, सुनील ठोंबरे, संदेश मयेकर, राजू गुरव, प्रकाश सप्रे, योगेश पवार सचिन शिंदे, प्रतिक पानकर,सुजित पाटील,गौरांगी पाटील,प्रतिम सुतार, पुजा पाटील आदी कलावंत उपस्थित होते. तसेच उपस्थित कलावंतांनी सद्यस्थितीबाबत चर्चा करुन येणार्‍या कार्यक्रमांची माहितीही घेतली.

आमची सेवा गोड मानून घे
बा देवा म्हाराजा… आमची सेवा गोड मानून घे… जगावरचा कोरोनाचा संकट लवकर टळू दे रे म्हाराजा… बंद असलेली नाट्यगृह, सिनेमागृह पुन्हा चालू झालीत, त्यामध्ये सादर होणारे प्रयोग यशस्वी होऊ दे रे म्हाराजा… सगळ्या कलाकाराना काम मिळून ती चांगली करुन घे रे म्हाराजा… मायबाप रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृह पुन्हा भरु दे रे म्हाराजा… कलाकारासोबतच सगळ्यावर जे वाईट परिस्थिती होती ती टळून चांगले दिवस येऊ दे म्हाराजा.. असे गार्‍हाणे ज्येष्ठ रंगकर्मी राजन पांचाळ यांनी घातले.

कोरोना परिस्थितीत आलेल्या वाईट अनुभवातून कलाकार व तंत्रज्ञ यांनी आपल्या नाट्यकलेसोबतच जोडधंदा सुरु ठेवावा.
नाट्यकर्मी अमरदिप ठोंबरे

यावेळी व्यावसायिक रंगभूमी व मालिकेत काम करताना व कोरोना परिस्थितीतील अनुभव व्यक्त करत यावर मात करून आपण लवकरच सर्व कलावंत पुन्हा उभे राहू असा विश्‍वास श्रद्धा पोखरणकर हिने दाखवला. तर प्रकाश सप्रे यांनी सद्यस्थितीत सादर होणारे अल्बम, शॉर्टफिल्म यावर भाष्य करत अजून मेहनती करत दर्जेदार कलाकृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सर्वाचे मुळ हे रंगभूमी आहे, त्यामुळे तिच्यासोबत प्रामाणिक रहा, नेहमी यशस्वी व्हाल. अशी अपेक्षाही व्यक्त केली. सोबतच आगामी होणार्‍या अनेक जिल्हा व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वाना प्रोत्साहन द्या व एकमेकाला सहकार्य करत अलिबागकर म्हणून एकमेकाच्या पाठीशी उभे रहा,असे योगेश पवार म्हणाले

Related

Tags: alibagpnp theatreraigad
Previous Post

एसटी संपाने प्रवासी वार्‍यावर

Next Post

शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
Next Post
शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी

शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?