। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील घरत आळी मित्रमंडळ आयोजीत दुर्गाई चषक – २०२२ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. हि स्पर्धा क्रीडा भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी संदीप किर तसेच अन्य पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.
‘दुर्गाई चषक – २०२२’ क्रिकेट स्पर्धेचे प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, अलिबाग, क्रीडा
- Tags: alibagcricketmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsprashant naiksports
Related Content
खंडणी प्रकरण भोवले! भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी विरुद्ध गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
August 3, 2026
जाज्वल इतिहास पुढे नेणार - ॲड. मानसी म्हात्रे
by
Sanika Mhatre
August 2, 2026
संघर्षाशिवाय पर्याय नाही- चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
August 2, 2026
ईव्हीएमविरोधात युवक आंदोलन छेडणार- आ. रोहित पवार
by
Sanika Mhatre
August 2, 2026
आजही जनतेचा पक्षावर विश्वास: सुरेश खैरे
by
Sanika Mhatre
August 2, 2026
शेकाप वर्धापन दिनानिमित्त वेबसाईटचे उद्घाटन
by
Sanika Mhatre
August 2, 2026