। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. शिंदेगटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 4 शिवसेना उद्धव ठाकरे गट, 1 काँग्रेस आणि शिंदेगटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत.
मुरुडमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606
- Categories: sliderhome, अलिबाग, मुरुड, राजकीय, रायगड
- Tags: alibagcongressElection resultsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudmurud newsncpnewsnews indiaonline marathi newsraigadshivsena (uddhav thakarey)
Related Content
अलिबाग-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी
by
Sanika Mhatre
November 29, 2026
कशेडी भुयारी मार्गात ट्रक जळाला
by
Sanika Mhatre
November 29, 2026
मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांची धूम
by
Sanika Mhatre
November 29, 2026
पाणी उपशामुळे पाणीटंचाईची भिंती
by
Sanika Mhatre
November 29, 2026
कापोलीत वानरसेनेच्या उपद्रवाला लगाम
by
Sanika Mhatre
November 29, 2026
हान्स ॲक्वाकल्चर फार्ममध्ये प्रशिक्षण
by
Sanika Mhatre
November 29, 2026