• Login
Thursday, November 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कुष्ठरोग निर्मूलनासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची गरज

Krushival by Krushival
April 7, 2024
in sliderhome, अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रायगडमध्ये 25 हजार रुग्ण

| अलिबाग | प्रतिनिधी |

व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही कुष्ठरोगांकडे पाहण्याची समाजाची नजर अद्याप बदलेली नाही. यामुळे कुष्ठरुग्णांना अलिप्तपणाचे जीवन जगावे लागते. कुष्ठपीडितांचा प्रश्‍न गंभीर असून, जगाचा विचार केल्यास जगातील सर्व कुष्ठपीडितांपैकी भारतात 58 टक्के रुग्ण आहेत. यावर नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी नुकतेच अलिबाग येथे कुष्ठरोग निर्मूलनासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्था आणि सहायक संचालक कुष्ठरोग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोकोनट हॉटेल आयव्ही रिसॉर्टच्या सभागृहात मकुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकारफ या विषयावर आधारित (दि.4) व (दि.5) एप्रिल अशी दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा शुभारंभ माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कुष्ठरोग निर्मूलनासाठी वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून स्वर्गीय बाबा आमटे यांच्यासारख्या आश्रमाची, तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. कुष्ठरोगींच्या झोपडपट्टीत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी, शौचालये, वीज, पायवाटा, घरांचा दर्जा, शिक्षण, आरोग्य सेवा अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न आहेत. अशा झोपडपट्ट्या देशात जवळजवळ 800 असून, झोपडपट्ट्यांमधील प्रश्‍न अधिक गंभीर आहेत; तर आश्रमांचे प्रश्‍न वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांना दिले जाणारे काम, व्यवसायासाठी शिक्षण आणि नोकर्‍या इत्यादी प्रश्‍न आहेत. जगातील सर्व कुष्ठपीडितांपैकी भारतात 58 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे भारताला कुष्ठरोगाची राजधानी समजले जाते. त्यामुळे देशातील अन्य राज्यांतील कुष्ठपीडितांना एकत्र करून हा प्रश्‍न आपण दिल्लीच्या व्यासपीठावर नेला; परंतु सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे प्रत्यक्ष या कामास सुरुवातच झाली नसल्याची खंत राम नाईक यांनी यावेळी बोलून दाखविली. याप्रसंगी पनवेल येथील शांतिवन कुष्ठरोग निवारण समितीचे ट्रस्टी उदय ठकार, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले, ट्रस्टी आनंद नवाथे, मानद सचिव मिथिला गोखले, सहायक संचालक आरोग्य सेवा विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक भगवान जाधव, अन्य मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कुष्ठरोगाचे अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित
गैरसमज, अज्ञान, कुष्ठरोग लपविण्याच्या प्रकारामुळे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधताना आशा वर्कर यांना अडचण येत आहे. रायगड जिल्ह्यात आजाराचे रुग्ण कमी झाले असे वाटत असतानाच, दुसरीकडे उपलब्ध माहितीनुसार सर्व्हेअंती रायगड जिल्ह्यात 25 हजार रुग्ण सापडल्याचे आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले यांनी सांगितले. सर्व्हेच्या वेळी कुष्ठरोग वस्तीत जाऊन माहिती घेतली असता, त्यांचे अनेक प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहेत. तसेच कुष्ठरुग्णांमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. शारीरिकबरोबरच मानसिक आजाराचा त्यात समावेश आहे. या दोन्हीपैकी मानसिक आजार खूप कठीण असून, मानसिक आजारामुळे कुष्ठरोगी खचून जातात, असे शरद भोसले यांनी सांगितले.

Related

Tags: alibag newsEradication of leprosykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNeed for a planned programnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

Next Post

फडणवीसांना तावडेंनी चितपट केलंय

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

सख्ख्या भावाची गळा आवळून हत्या

November 5, 2026
अन्यायाविरुद्ध शेकाप रस्त्यावर उतरणार; चित्रलेखा पाटील यांचा सरकारला इशारा
sliderhome

अन्यायाविरुद्ध शेकाप रस्त्यावर उतरणार; चित्रलेखा पाटील यांचा सरकारला इशारा

November 5, 2026
अलिबाग एसटीच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या
sliderhome

अलिबाग एसटीच्या ताफ्यात तीन नव्या गाड्या

November 5, 2026
एलईडी मासेमारीविरोधात कारवाई
sliderhome

एलईडी मासेमारीविरोधात कारवाई

November 5, 2026
संगणक व्यवसायातून कोट्यवधींची फसवणूक
क्राईम

पनवेलमध्ये 72.98 लाखांची फसवणूक

November 5, 2026
महिला विंगचा सिडकोला अल्टिमेटम
पनवेल

महिला विंगचा सिडकोला अल्टिमेटम

November 5, 2026
Next Post
फडणवीसांना तावडेंनी चितपट केलंय

फडणवीसांना तावडेंनी चितपट केलंय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?