• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्रवेशाला त्रास

Santosh Raul by Santosh Raul
November 3, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्रवेशाला त्रास
0
SHARES
253
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थचे दशावतार थांबायला नाव घेत नाहीत. इमारतीच्या पीओपी तसेच स्लॅबच्या नादुरुस्तीमुळे शस्त्रक्रिया गृहासह ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात इमारतीसोबतच बांधला गेलेला रॅम्प धोकादायक ठरवून पाडण्यात आल्यानंतर तो उभारण्याचे काम अजून सुरुच झालेले नाही. तर दुसरीकडे मुख्य प्रवेशद्वारासमोरील स्लॅब अर्धवट पाडण्यात आला आहे. त्यामुळे एकमेव तात्पुरते अरुंद प्रवेशद्वार असलेल्या अपघात विभागाजवळून रुग्णांची ने-आण करावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या हालाची पराकाष्ठाच सुरु आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला असता रॅम्प आणि प्रवेशद्वाराचे काम मार्च पर्यंत पुर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असलेल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची जीर्ण इमारतीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयातील इमारतीचा स्लॅब कोसळणे, गळती लागणे अशा गोष्टीं घडत आहेत. जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980 साली बांधण्यात आली आहे. या दोन मजली इमारतीत सध्या अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी, डायलेसिस विभाग, स्त्री आणि पुरष सर्जिकल वॉर्ड, शस्त्रक्रीया विभाग, अतिदक्षता विभाग, औषध भंडार, कोव्हिड वॉर्ड आणि जळीत विभाग, नवजात बालक संगोपन विभाग, तसेच टेलिमेडिसीन कक्ष कार्यान्वयित आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि विभाग लक्षात घेतले तर इमारत आता अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे या इमारतीत शेकडो जणांचा नेहमी राबता सुरू असतो.

इमारतीच्या बांधकामाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ वर्षात इमारतीवर तब्बल 12 कोटी रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची परिस्थिती काही सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी इमारतीला गळती लागली आहे. स्लॅब पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी टेकू लावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे. सन 2012 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी इमारत धोकादायक झाली असून व्यापक दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिट करणार्या संस्थेने दिला होता. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून जुन्याच इमारतीच्या दुरुस्तीवर भर दिला होता. पुन्हा नव्याने अलिकडेच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर देखील इमारतीच्या दुर्दैवाचे दशावतार थांबायला तयार नाहीत.

आज ही इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या आंतर रुग्णालय विभागाचे बांधकाम 1980 साली करण्यात आले आहे. म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 40 वर्ष झाली आहेत. इमारतीत छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामावेळीच बांधण्यात आलेला जिना (रॅम्प) धोकादायक म्हणून पाडण्यात आला. मात्र त्याचवेळी बांधण्यात आलेली इमारत मात्र अजूनही डागडूजी करुनच वापरली जात आहे. सदर रॅम्पमुळे रुग्ण आणि नातेवाईकांना उपचारासाठी मुख्य प्रवेशद्वार तसेच अपघात विभागाजवळ तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या दरवाजाने रुग्णालयात जावे लागत आहे. त्यात दिवाळीमध्ये मुख्य प्रवेशद्वाराचे काम सुुरु करण्यात आले. प्रवेशद्वाराबाहेरील स्लॅब पाडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र दिवाळीनंतर सदर कामगार गेले ते परतलेच नाहीत. त्यामुळे सदर प्रवेशद्वाराचे पाडण्याचेच काम अर्धवट आहे. त्यामुळे रुग्णांना अरुंद असलेल्या अपघात विभागाजवळील दरवाजाने ये-जा करावी लागत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर काम सुरु असून येत्या मार्चपर्यंत काम पुर्ण होईल असे सांगितले.

Related

Tags: alibagcivil hospitalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadraigad civil hospital
Previous Post

गेले गुरुजी कुणीकडे? मतदार नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद

Next Post

मुरुड तहसिल कार्यालयात कारकूनाने केला विनयभंग

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगडवर जलसंकटाचे सावट
sliderhome

रायगडवर जलसंकटाचे सावट

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
Next Post
मुरुड तहसिल कार्यालयात कारकूनाने केला विनयभंग

मुरुड तहसिल कार्यालयात कारकूनाने केला विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?