• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नेरळ-माथेरान घाटरस्ता धोकादायक

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 18, 2023
in sliderhome, अपघात, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
नेरळ-माथेरान घाटरस्ता धोकादायक
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सा.बां. खात्याचे दुर्लक्ष; अपघाताची मालिका सुरूच
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानकडे जाणारा नेरळ-माथेरान हा सात किलोमीटरचा घाटरस्ता नागमोडी आणि अवघड वळणांचा असून, वाहनचालकांसाठी मोठ आव्हान आहे. अनेकदा रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहे. या रस्त्याला सुरक्षित कठडे अथवा लोखंडी रेलिंग बसविण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मुंबई, पुण्यापासून जवळचे माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे नेहमीच इथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. नेरळ ते माथेरानदरम्यान मिनिट्रेनच्या फेऱ्या कमी असल्याने अनेक पर्यटक आपली स्वतःची मोटार वाहने आणतात. नेरळ ते माथेरान हा सात किलोमीटरचा घाटरस्ता खूपच नागमोडी आणि अवघड वळणाचा असल्याने नवख्या वाहन चालकांना एकप्रकारे आव्हानच असते.

दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविताना घाटरस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे याठिकाणी अपघात घडत आहेत. त्यातच वॉटर पाईप स्टेशनखालील अरुंद वळणावर सुरक्षित कठडे अथवा लोखंडी रेलिंग नसल्याने याच ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. सुदैवाने प्रवासी किरकोळ जखमी होत असले तरीसुद्धा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीच कार्यवाही करीत नाही, असा आरोप स्थानिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वॉटर पाईप स्टेशनखालील अरुंद वळणावर नेहमीच अपघात घडत असतात. चालकांना या अवघड वळणाचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात घडतात. सार्वजनिक बांधकाम खाते अजून किती अपघात होण्याची वाट पाहणार आहेत असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

या रस्त्याचे एमएमआरडीच्या माध्यमातून नूतनीकरण करत असताना अनेक ठिकाणी चढाव कमी करून रुंदीकरण करणे अपेक्षित होते. तसेच जुन्याच रेलिंग वर आरसीसी करून निविदेमधील रक्कम संपविण्याचे काम केले. ज्या ठिकाणी अपघात होतात त्या ठिकाणी नवीन रेलिंगसुद्धा न टाकता त्याच्या पुढील 50 मीटर रस्त्यावर रुंदीकरण केलेले नाही.

शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान नगरपालिका


घाटरस्त्यातून गाडी चालविणे म्हणजे एक मोठे आव्हान उभे असते. काही ठिकाणी खूपच अवघड वळणे आहेत, त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. ठराविक जागी रेलिंग तुटलेल्या आहेत तिथे संबंधित खात्याने उपाययोजना करावी.

शाम सारंगे, पर्यटक, मुंबई

मी अनेकदा या घाटरस्त्यामध्ये गाडी घेऊन आलो आहे. अतिचढाव असून, अरुंद वळणाच्या मार्गावर समोरून येणारे वाहन दिसण्यासाठी आरसे लावल्यास वाहनांचा अंदाज येऊ शकतो.

हृषीकेश पानसरे, पर्यटक मुंबई

Related

Tags: accident newsindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran tourismnewsonline marathi newsraigadraigad newstourismtourist karjatमाथेरान
Previous Post

देवळे धरण कोरडेठाक! दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये पाण्यात

Next Post

मराठी पाट्यांसाठी दुकानदारांची धावपळ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
मराठी पाट्यांसाठी दुकानदारांची धावपळ

मराठी पाट्यांसाठी दुकानदारांची धावपळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?