• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळची पै वाडी झाली ओसाड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळची पै वाडी झाली ओसाड
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सर्व जुन्या झाडांची कत्तल; पक्षांचा निवारा हिरावला

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील स्वातंत्र्यसैनिक डॉ. पै यांची नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाजूला असलेली पै वाडी ओसाड झाली आहे. त्या ठिकाणी असलेली सर्व जुनी झाडे जमीन मालकाने तोडून टाकली आहेत. दरम्यान, ती झाडे परवानगी घेऊन तोडली असल्याचे वन खात्याचे म्हणणे आहे. तसेच, त्या जमिनीवर नवीन झाडे लावली जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात आहे. परंतु, हजारो पक्षांचे निवारा असलेली झाडे तोडल्याने मोठा अनर्थ घडला आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, वन विभागाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात.

नेरळ येथील रेल्वे मार्गाला लागून असलेल्या स्वातंत्र्य सैनिक डॉ. पै यांच्या वाडीमधील झाडांवर हजारोंच्या संख्येने वटवाघूळ लटकलेले असत. सकाळ झाली की, ते वटवाघुळ पुन्हा अन्न शोधण्यासाठी झाडांपासून बाजूला होत सैर करायचे. त्यामुळे नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाजूला असलेली पै वाडी ही शेकडो वर्षे जुन्या झाडांची वाडी म्हणूनच ओळखली जायची. मात्र, मागील काही वर्षे नेरळ गावातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या पै वाडीची विक्री होणार, असे बोलले जात होते. सव्वातीन एकराचा हा महत्वाचा जमिनीचा तुकडा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार विशेष प्रयत्न करीत होते. शेवटी या भूखंडाचा विकास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची अडचण ही येथील झाडे बनली होती. तब्बल 100 फूट उंचीची आणि जुनी झाडे ही जमिनीच्या विक्रीत अडथळा ठरत होती.

मागील काही दिवसांत वन विभागाची परवानगी घेऊन पै वाडीमधील बहुसंख्य म्हणून शंभरहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तेथे असलेल्या झाडांचे बुंधे हे दोन व्यक्तीच्या कवेत मावतील अशी मोठी होती. अशा सर्व झाडांची कत्तल झाली असून, वन विभागाने वटवाघूळ या पक्षाचा निवास आणि निवारा असलेली सर्व झाडे तोडण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न मानवाधिकार कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. वन विभागाने ही झाडे तोडण्याची कार्यवाही केल्याने वन विभागाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. वटवाघूळ हा काहीसा दुर्मिळ होत चाललेला पक्षी नेरळमधून हद्दपार करण्याची महत्वाची भूमिका वन विभागाने येथील झाडे तोडण्यास परवानगी दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, वन विभाग माध्यमांशी बोलताना पै वाडीचे जमीन मालकाची बाजू घेताना दिसत आहेत. तेथे संबंधित जमीन मालक नवीन झाडे लावणार असल्याचे वनपाल सांगत आहेत. ही बाब संशयास्पद असून नेरळ गावातील तीन एकरातील जुन्या झाडांचा समूह जमीनदोस्त झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, पडद्यामागून तेथे इमारती उभ्या राहणार असल्याचे जाहीरपणे स्थानिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे पै वाडी झाडांच्या तोडल्याने ओसाड झाली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार

Next Post

वाहनतळाच्या नावाखाली माती उत्खनन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील
रायगड

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे: आमदार रवींद्र पाटील

May 17, 2026
विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?
उरण

विमला तलाव की अनैतिक धंद्यांचा अड्डा?

May 17, 2026
उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?
sliderhome

मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?

May 17, 2026
Next Post
वाहनतळाच्या नावाखाली माती उत्खनन

वाहनतळाच्या नावाखाली माती उत्खनन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?