• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर रेल्वे यार्डात अत्याचार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in sliderhome, कल्याण, क्राईम, राज्यातून
0 0
0
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। डोंबिवली । प्रतिनिधी ।

मामाला भेटण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत, निर्जन रेल्वे यार्डात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मात्र, पीडित मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे नराधम आरोपीला अवघ्या काही तासांतच गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. सौरभ सोनवणे (23) रा. सिद्धार्थ नगर, कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याणच्या लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी अहिल्यानगरहून आपल्या मामाला भेटण्यासाठी निघाली होती. कल्याणवरून तिला खोपोलीला जाण्यासाठी लोकल पकडायची होती. ती कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकलची प्रतीक्षा करत थांबली असताना, तिथे दबा धरून बसलेल्या सौरभ सोनवणे या नराधमाची तिच्यावर वाईट नजर पडली. ओळख नसतानाही त्याने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि अचानक तिचा मोबाईल हिसकावून घेतला.

या प्रकाराने मुलगी प्रचंड भयभीत झाली. तिने मोबाईल परत मागितला असता, “मोबाईल हवा असेल तर माझ्यासोबत पोलीस ठाण्यात यावे लागेल,” अशी धमकी त्याने दिली. घाबरलेली मुलगी त्याच्यासोबत चालू लागली. मात्र, तिला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी आरोपीने तिला रेल्वे यार्डातील एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या भीषण प्रसंगातून पीडित मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी मुलीला धीर दिला. वेळ न दवडता वपोनि कांदे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि दुसरीकडे तपासाची चक्रे फिरवत विशेष पथक तैनात केले. पोलिसांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि अवघ्या काही तासांच्या आत नराधम सौरभ सोनवणे याला बेड्या ठोकल्या. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, सध्या तिला समुपदेशन केले जात आहे.

Related

Tags: crime newsdombivali newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrape newssocial media newssocial news
Previous Post

आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी

Next Post

नेरळची पै वाडी झाली ओसाड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

डिजिटल अटकेच्या जाळ्यात ओढून लाखोंची फसवणूक
क्राईम

तिकिटांचे आमिष दाखवून फसवणूक

September 2, 2026
मळेघर येथे भरग्रामसभेत महिलेला मारहाण
sliderhome

मळेघर येथे भरग्रामसभेत महिलेला मारहाण

September 2, 2026
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
अलिबाग

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

September 2, 2026
गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’
नवीन पनवेल

गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’

September 2, 2026
रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
Next Post
नेरळची पै वाडी झाली ओसाड

नेरळची पै वाडी झाली ओसाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?