• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

नायजेरियन नागरिकांना अटक

Krushival by Krushival
March 27, 2024
in क्राईम, नवीन पनवेल, पनवेल
0 0
0
ब्राऊन शुगरसह दोघांना अटक
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

खारघर भागात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना खारघर पोलिसांनी सापळा लावून अटक केली. सन्डे इजेको ओझोगू (45) व पिटर मुनाचिमसो नॉफो (35) अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 40 हजार रुपये किमतीचे 114 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन तसेच त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली.

खारघर सेक्टर 20 परिसरात जलवायू विहारच्या पाठिमागे दोन नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल आहेर व त्यांच्या पथकाने खारघर सेक्टर-20 मध्ये सापळा लावला होता. या वेळी त्या भागात संशयास्पदरीत्या दुचाकीवरून आलेल्या सन्डे इजेको ओझोगू व पिटर मुनाचिमसो नॉफो या दोन नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, सन्डे इजेको ओझोगू याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 56 ग्रॅम वजनाचा पाच लाख 60 हजारांचा एमडी सापडला; तर पिटरजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 58 ग्रॅम वजनाचा पाच लाख 80 हजारांचा एमडी आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी दोघांकडे सापडलेले तब्बल 11 लाख 40 हजार रुपये किमतीचा एमडी जप्त करून दोघांनाही अटक केली. दरम्यान खारघर येथील टॅक्सी स्टँडजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद रफिक मोहम्मद सईद शेख (52) याला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले. खारघर पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता, रिक्षाच्या ड्रायव्हर सीटखाली 2 एका पिशवीमध्ये 30 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी गांजासह त्याची रिक्षा जप्त करून मोहम्मद रफिक याला अटक केली.

Related

Tags: Drug salesdrugs newsindiakharghar newskharghar policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMephedronenewsnews indiaNigerian nationals arrestedonline marathi newspanvel crimesocial media newssocial news
Previous Post

रेस्टॉरंटवर कोसळले झाड

Next Post

तळा येथे मतदान जनजागृतीचे आयोजन

Krushival

Krushival

Related Posts

नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
sliderhome

खारघर पोलिसांच्या ‘निर्भया’चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती

March 4, 2026
पनवेल

अज्ञात व्यक्तीने केली पाच झाडांची कत्तल 

March 4, 2026
सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास
पनवेल

सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास

March 4, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

बनावट मेसेजने लाखांची फसवणूक

March 4, 2026
कोपर आर्मड केबलची चोरी
क्राईम

कोपर आर्मड केबलची चोरी

March 4, 2026
Next Post
तळा येथे मतदान जनजागृतीचे आयोजन

तळा येथे मतदान जनजागृतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?