निलम पाटील यांचे निधन

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पालीतील श्री. स्वामी समर्थनगरमध्ये राहणार्‍या निलम नारायण पाटील (वय 61) यांचे निधन झाले. येथील व्यावसायिक कपील पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगी, दोन मुलगे, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे दशक्रिया विधी सोमवारी (दि.1) श्री क्षेत्र उद्धर येथे होणार आहे.

Exit mobile version