• Login
Saturday, September 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

जांभूळपाड्यात कचऱ्याचे साम्राज्य

Antara Parange by Antara Parange
August 22, 2026
in आरोग्य, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
जांभूळपाड्यात कचऱ्याचे साम्राज्य
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

। पाली । प्रतिनिधी ।

जांभूळपाडा येथे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून गावातील विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. काही नागरिकांकडून अंबा नदीच्या पात्रातच कचरा टाकला जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने कचरा व्यवस्थापनाची ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, मारुती देवस्थानने व्यायामशाळेच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात सांडपाणी साचत असून त्यावर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यायामशाळेत येणाऱ्या युवकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अद्याप संबंधित ठिकाणी ठोस कारवाई झालेली नसल्याची युवकांची तक्रार आहे.

विशेष म्हणजे, इतर गावांमध्ये नदीपात्रात कचरा टाकला जात असल्यास त्याविरोधात आवाज उठविणारेच स्वतःच्या गावात नदीपात्रात कचरा टाकत असल्याने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामपंचायतीकडे कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाटीसाठी ठोस योजना नसल्यामुळे काही नागरिकांकडून निषेध म्हणून जागोजागी कचरा टाकला जात असल्याचेही बोलले जात आहे. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर मांडण्याऐवजी नागरिकांनीच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे सुरू ठेवल्यास त्याचा फटका अखेरीस गावकऱ्याच्याच आरोग्याला बसणार आहे. कचऱ्यामुळे मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांना सहज खाद्य मिळत असल्याने त्यांची संख्याही परिसरात वाढत असल्याची नागरिकांची चर्चा आहे. या परिस्थितीवर ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून नियमित कचरा संकलन, योग्य विल्हेवाट, नदीपात्राची स्वच्छता आणि सांडपाण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि नागरिक दोघांचीही असून, नदीपात्रात कचरा न टाकता कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीकडे योग्य व्यवस्था करण्याची मागणी करण्याची गरज आहे.

Related

Tags: garbage newsindiajambhulpadakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalipali newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नेरळमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

Next Post

गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचे विघ्न?

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?

September 4, 2026
sliderhome

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
अलिबाग

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ

September 4, 2026
24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे
sliderhome

24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे

September 4, 2026
समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’
sliderhome

समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म‌ ‘नो बाईक झोन‌’

September 4, 2026
Next Post
गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचे विघ्न?

गणेशोत्सवात वाहतूक कोंडीचे विघ्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?