• Login
Tuesday, August 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जांभुळपाड्यात विद्युत तार तुटून दोन कुत्र्यांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 25, 2026
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
जांभुळपाड्यात विद्युत तार तुटून दोन कुत्र्यांचा मृत्यू
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। सुधागड-पाली | प्रतिनिधी ।

सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील तलाठी कार्यालयाकडून दलव्यातळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी (दि. 24) सकाळी सुमारे पावणेआठ वाजण्याच्या सुमारास, सुरू असलेली विद्युत वाहिनी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत दोन कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने याच मार्गाने शाळेसाठी निघालेली एक आजी आणि तिचे दोन नातवंडे थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, दलव्यातळी येथील दोन शालेय विद्यार्थी आपल्या आजीसोबत शाळेसाठी निघाले होते. त्यांच्यामागे नेहमीप्रमाणे दोन कुत्रीही चालत होती. त्याचवेळी अचानक सुरू असलेली विद्युत तार तुटून रस्त्यावर पडली. आजी व दोन्ही नातवंडे तार पडलेल्या ठिकाणापासून पुढे गेल्याने ते बचावले. मात्र, त्यांच्या मागून येणाऱ्या दोन्ही कुत्र्यांच्या अंगावर ही विद्युत तार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या विद्युत वाहिनीची अवस्था धोकादायक असल्याबाबत यापूर्वी संबंधितांकडे तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वेळेत विद्युत वाहिनीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी नाराजीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

या घटनेबाबत ग्रामस्थ ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले की, “विद्युत वाहिनी धोकादायक अवस्थेत असल्याबाबत यापूर्वी संबंधितांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्याची वेळीच दखल घेऊन दुरुस्ती करण्यात आली नाही. सोमवारी सकाळी सुरू असलेली विद्युत तार अचानक रस्त्यावर तुटून पडली आणि दोन मुक्या प्राण्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यावेळी आजी आणि तिचे दोन नातू त्याच रस्त्याने जात होते; मात्र ते थोडक्यात बचावले. हीच तार त्यांच्या अंगावर पडली असती तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे महावितरणने या घटनेची गंभीर दखल घेऊन जांभुळपाड्यासह परिसरातील सर्व विद्युत वाहिन्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. भविष्यात अशा दुर्घटनांमध्ये कोणत्याही नागरिकाचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

दरम्यान, जांभुळपाड्यासह परिसरातील गावांमध्ये विद्युत वाहिन्या, खांब आणि इतर विद्युत यंत्रणेची तातडीने पाहणी करून धोकादायक स्थितीतील वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महावितरणने देखभाल-दुरुस्तीची प्रभावी मोहीम राबवावी आणि नागरिकांच्या जीविताला असलेला संभाव्य धोका दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiajabhulpada grampanchayatkrushival mobile appmaharashtramahavitaranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssudhagad-pali news
Previous Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Next Post

सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

शेतीतून समृद्धीचा नवा आदर्श

August 25, 2026
पाण्याच्या टाकीभोवती झाडाझुडपांचे साम्राज्य
खालापूर

पाण्याच्या टाकीभोवती झाडाझुडपांचे साम्राज्य

August 25, 2026
मोकाट गुरांमुळे नागरिक त्रस्त
म्हसळा

मोकाट गुरांमुळे नागरिक त्रस्त

August 25, 2026
केळीच्या पानांमुळे आदिवासींना रोजगार
पनवेल

केळीच्या पानांमुळे आदिवासींना रोजगार

August 25, 2026
हालीवलीत रस्त्याने घेतला बळी
कर्जत

हालीवलीत रस्त्याने घेतला बळी

August 25, 2026
तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
sliderhome

संतापजनक! कर्जतमध्ये मूकबधिर सुनेवर सासऱ्याचा अतिप्रसंग

August 25, 2026
Next Post
सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात

सोन्याच्या लगडींचा अपहार करणारा कामगार सोलापुरातून ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?