मुंबई : पंढरपूरला जाणार्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
आषाढी वारीसाठी नऊ कोटींचा निधी
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: #pandharpur #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #asjadhi wari #fund #nine crore
Related Content
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक
by
Sanika Mhatre
August 17, 2026
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट
by
Sanika Mhatre
August 17, 2026
चर्चगेट येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला आग
by
Sanika Mhatre
August 17, 2026
नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला
by
Antara Parange
August 15, 2026
आश्रम शाळांमध्ये सुविधांचा अभाव
by
Sanika Mhatre
August 13, 2026