| जयपूर | वृत्तसंस्था |
लग्नसोहळ्यासाठी जाणार्या वर्हाडाची गाडी नदीत कोसळल्याने नवरदेवासह 9 जण जागीच ठार झाले.हा अपघात कोटा येथे घडला. उज्जैन येथे लग्नासाठी वर्हाड बरवाडा येथील चौथ येथून नवरदेवाला घेऊन उज्जैनला निघालं होते. क्रेनच्या सहाय्याने कार आणि मृतदेह बाहेर काढण्यात आले. 7 मृतदेह कारमध्ये होते, तर दोघांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
नवरदेवासह नऊजण अपघातात ठार
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #accident #jaypur #10 deaths
Related Content
मनुष्यबळाअभावी म्हसळा ग्रामीण रुग्णालयच ‘आजारी'
by
Sanika Mhatre
June 25, 2026
दिबांच्या नावाला शेकापचा पाठिंबा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
जुलैच्या पहिल्या आठवड्यात एनडीआरएफ रायगडात
by
Sanika Mhatre
June 25, 2026
कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
‘राम-लखन'ला शेकापचा अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
June 25, 2026
खा. संजय दिना पाटलांची पत्रकारांना धमकी
by
Sanika Mhatre
June 25, 2026