• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

नऊ वर्षीय आरीतने घडवला इतिहास

Krushival by Krushival
December 9, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
नऊ वर्षीय आरीतने घडवला इतिहास
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रँडमास्टर झियात्दिनोवचा केला पराभव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतामध्ये बुद्धिबळ खेळाला गेल्या काही वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या अनेक वर्षात युवा भारतीय खेळाडूंनी जगात डंका वाजवला आहे. आता दिल्लीतील 9 वर्षीय बुद्धिबळपटू आरीत कपिल याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने चक्क एका ग्रँडमास्टरला पराभूत केले आहे. त्यामुळे तो ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय ठरला आहे.

आरीतने केआयआयटी आंतरराष्ट्रीय ओपन टूर्नामेंटमध्ये त्याने रविवारी (दि.8) अमेरिकेच्या ग्रँडमास्टर रुसेट झियात्दिनोव यांना 9 व्या आणि अखेरच्या फेरीत पराभूत केले आहे. आरीतने जेव्हा रुसेट झियात्दिनोव यांना पराभूत केले, तेव्हा त्याचे वय 9 वर्षे 2 महिने आणि 18 दिवस इतके होते. त्यामुळे तो ग्रँडमास्टरला पराभूत करणारा भारताचा सर्वात युवा, तर जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. ग्रँडमास्टरला सर्वात कमी वयात पराभूत करण्याचा विश्‍वविक्रम भारतीय वंशाच्या सिंगापूरमधील अश्‍वथ कौशिकच्या नावावर आहे. त्याने यावर्षाच्या सुरुवातीलाच 8 वर्षे 2 महिने वय असताना पोलंडचा ग्रँडमास्टर जेसेक स्टुपा याला पराभूत कले होते. दुसर्‍या क्रमांकावर सर्बियाचा लिओनीद इवानोविक आहे. त्याने 8 वर्षे 11 महिने वय असताना ग्रँडमास्टरला पराभूत केलं होते.

दरम्यान, 66 वर्षीय झियात्दिनोव यांनी आरीतविरुद्ध अनुभव वापरत खेळण्याचा प्रयत्न केला होता. पण आरीतने पांढर्‍या मोहर्‍यांसह संयमाने खेळ केला. शेवटी झियात्दिनोव यांना पराभव मान्य करावा लागला. त्यांच्यातील सामना 63 चालींचा झाला. गेल्या काही वर्षात भारताच्या युवा खेळाडूंनी बुद्धिबळात दाखवलेल्या पराक्रमांच्या यादीत आता आरीतचाही समावेश झाला आहे.

Related

Tags: chess newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

सहकार नगर स्मृती चषकाचा मानकरी

Next Post

ऋषिकेश नाईक यांची निवृत्ती

Krushival

Krushival

Related Posts

नवी दिल्ली

रशियावर युक्रेनचा ड्रोन हल्ला

September 20, 2026
भारताची अंतिम सामन्यात धडक
क्रीडा

भारताची अंतिम सामन्यात धडक

September 20, 2026
नवी दिल्ली

यूपीआय टॅक्स रद्द करण्याची मागणी

September 16, 2026
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा
क्रीडा

गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा

September 10, 2026
पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी
अलिबाग

पीएनपी सायरस पूनावाला स्कूलच्या गार्गी नाईकची सुवर्ण कामगिरी

September 10, 2026
नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी
क्रीडा

नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी

September 10, 2026
Next Post
ऋषिकेश नाईक यांची निवृत्ती

ऋषिकेश नाईक यांची निवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?