। पंढरपूर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीचा अनुमप सोहळा शुक्रवारी लाखो वारकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला.
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा
- Categories: पंढरपूर, राजकीय, राज्यातून
- Tags: alibagdevendra fadanviskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspandharpurraigadvitthal templeउपमुख्यमंत्री
Related Content
गोगवलेंचा तटकरेंशी पुन्हा संघर्ष
by
Krushival
December 22, 2024
परप्रांतीयाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
by
Krushival
December 22, 2024
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
by
Krushival
December 22, 2024
मुंबईत अमॅच्युर ऑलंपियाचे आयोजन
by
Krushival
December 22, 2024
बळीराम क्रीडा मंडळाचा कबड्डी महोत्सव
by
Krushival
December 22, 2024
‘भाजपच्या गुंडगिरीला चोख उत्तर देऊ’- वर्षा गायकवाड
by
Krushival
December 22, 2024