• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी सरपंच पदासाठी 86 तर सदस्य पदासाठी 239 अर्ज दाखल

Santosh Raul by Santosh Raul
November 30, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 240 ग्रामपंचायतींच्या निवडणूकांसाठी पहिल्या दिवशी कमी अर्ज आले असताना आज दुसर्‍या दिवशी मात्र उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 240 जागांसाठी सरपंच पदांचे 86 अर्ज दाखल करण्यात आले तर 1 हजार 940 सदस्यपदांसाठी सर्वच तालुक्यातील 239 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले आहेत.

दुसर्‍या दिवशी सरपंच पदासाठी अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींपैकी आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मुरुड तालुक्यातील पाच ग्रापमध्ये दोन अर्ज दाखल झाले. पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 28 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. पनवेल तालुक्यात 10 ग्रामपंचायतींपैकी पाच ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरण्यात आला. उरणमध्ये 18 पैकी चार अर्ज सादर झाले. कर्जतच्या सात पैकी चार ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी अर्ज दाखल झाले. खालापूर तालुक्यात 14 पैकी तीन अर्ज सादर करण्यात आले. रोहा तालुक्यात पाचपैकी तीन तर सुधागड तालुक्यातील 14 पैकी आठ, माणगावमध्ये 19 पैकी तीन, महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींसाठी 12 सरपंच पदाचे अर्ज दाखल करण्यात आले.

पोलादपूर तालुक्यातील 16 पैकी चार सरपंचपदाचे अर्ज दाखल झाले. श्रीवर्धनमध्ये 13 पैकी दोन अर्ज सादर करण्यात आले. तळा आणि म्हसळा तालुक्यात अजूनही एकही अर्ज सादर करण्यात आलेला नाही. एकुण अर्जांची संख्या 111 एवढी झाली आहे.
त्याचप्रमाणे 240 ग्रामपंचायतींमध्ये 1हजार 940 सदस्यपदांसाठी 239 अर्ज दुसर्‍या दिवशी सादर करण्यात आले. यात अलिबागमध्ये सहा ग्रापच्या 46 जागांसाठी 11, मुरुड तालुक्यातील पाच ग्रापच्या 39 जागांसाठी एकमेव, पेण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या 226 जागांपैकी 103 अर्ज सादर करण्यात आले. पनवेलमध्ये 10 ग्रापच्या 94 जागांसाठी सात, उरण तालुक्यातील 18 ग्रापच्या 164 जागांसाठी 14, खालापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतीच्या 118 जागांसाठी 11 अर्ज, रोहा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी 37 सदस्यपदांसाठी 14 अर्ज दाखल झाले.

सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींपैकी 110 सदस्यपदांसाठी 26 नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले. माणगाव तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीच्या 167 जागांसाठी तीन अर्ज, महाड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या 549 जागांसाठी 15, त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 116 सदस्यपदांसाठी सात अर्ज भरण्यात आले. तर म्हसळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींपैकी 97 जागांसाठी आठ अर्ज भरण्यात आला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या 99 जागांसाठी पाच अर्ज असे एकुण 239 अर्ज सादर करण्यात आले. आतापर्यंत एकुण 253 अर्ज सादर करण्यात आले आहेत.
240 ग्रामपंचायतींमध्ये अलिबाग तालुक्यातील सहा, उरण तालुक्यातील 18, कर्जत तालुक्यातील सात, खालापूर तालुक्यातील 14, तळा तालुक्यातील एक, पनवेल तालुक्यातील 10, पेण तालुक्यातील 26, पोलादपूर तालुक्यातील 16, महाड तालुक्यातील 73, माणगाव तालुक्यातील 19, मुरुड तालुक्यातील पाच, म्हसळा तालुक्यातील 13, रोहा तालुक्यातील पाच, श्रीवर्धन तालुक्यातील 13, सुधागड तालुक्यातील 14 या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

Related

Tags: #election #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag
Previous Post

प्रदूषणामागचे राजकारण

Next Post

पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गुढीपाडव्यानिमित्त पनवेल बाजारपेठ सज्ज
पनवेल

गुढीपाडव्यानिमित्त पनवेल बाजारपेठ सज्ज

March 17, 2026
उरण

उरणमध्ये गॅससाठी पहाटेपासून रांगा

March 17, 2026
मिनी ट्रेन मार्गालगतच्या घरांचे सर्वेक्षण करा: सीताराम कुंभार
कर्जत

मिनी ट्रेन मार्गालगतच्या घरांचे सर्वेक्षण करा: सीताराम कुंभार

March 17, 2026
महाडमध्ये अनधिकृत पार्किंगचा विळखा
महाड

महाडमध्ये अनधिकृत पार्किंगचा विळखा

March 17, 2026
भंगारच्या दुकानाला भीषण आग
खोपोली

भंगारच्या दुकानाला भीषण आग

March 17, 2026
वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशी तरुणीचा वापर
sliderhome

वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशी तरुणीचा वापर

March 17, 2026
Next Post

पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?