। पनवेल । वार्ताहर ।
भरधाव मोटरसायकलवरुन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रेमकुमार गोरे (46) या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना कळंबोली रोडवर घडली. या अपघाताला स्वत: मोटारसायकल चालक प्रेमकुमार जबाबदार असल्याचे आढळुन आल्याने पनवेल शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
घरे मिळाली, पण जखमा कायम
by
Krushival
July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
by
Antara Parange
July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
by
Antara Parange
July 18, 2026
अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक
by
Antara Parange
July 18, 2026
गॅस कंपनीच्या नावाने लाखोंची फसवणूक
by
Antara Parange
July 18, 2026
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज
by
Antara Parange
July 18, 2026