• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कंटेनर-टेम्पो अपघातात एक ठार;दोन जखमी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 1, 2022
in sliderhome, अपघात, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
कंटेनर-टेम्पो अपघातात एक ठार;दोन जखमी
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत ट्रक आणि कंटनेरमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (दि.1) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला.

मुंबईहुन गोव्याकडे जाणार्‍या कंटेनरने मुंबईकडे जाणार्‍या आयशर टेम्पोला जोराने धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. या धडकेत आयशर टेम्पोचालक अशोक गोविंद बारगीर (रा. दासगाव) जागीच ठार झाला तर टेम्पोमधील प्रवासी महफुज मजिदुल्ला खान (रा.नागलवाडी महाड) तसेच कंटेनरचालक दिनेश कुमार बीजनाथ यादव (रा.बिहार) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सुमारे दीड तास कंटेनरचालक हा गाडीत अडकला होता.

अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.पी. खोपडे सहकार्‍यांसह घटनास्थळी पोहचले. त्याचबरोबर महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाडचे पोलीस हवालदार मंदार लहाने सहकार्‍यांसोबत घटनास्थळी पोहोचून त्यांनी जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर अडकलेल्या कंटेनर चालकाला अथक प्रयत्न करून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले.

Related

Tags: accidentalibagkrushival marathi newskrushival mobile appmahad newsmahad policemaharashtramumbaionline marathi newsraigad
Previous Post

गणपतीच्या मुहूर्तावर विराट कोहली झाला अलिबागकर

Next Post

सोनसाखळीसाठी मित्राचा खून;नागोठण्यातील घटना

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे
महाड

नाते खिंडीतील नव्या रस्त्याला तडे

May 21, 2026
Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार
sliderhome

Late Namita Naik Sports Complex: अलिबागकरांचे स्वप्न साकार

May 21, 2026
sliderhome

‌‘कॉकरोच’च एक्स अकाऊंट सस्पेंड

May 21, 2026
गेलविरोधात शेतकरी आक्रमक
sliderhome

गेलविरोधात शेतकरी आक्रमक

May 21, 2026
Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा
sliderhome

Farmers Loan Waiver: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा

May 21, 2026
पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान
कर्जत

पर्यावरणप्रेमी राकेश कोकळेंचा सन्मान

May 21, 2026
Next Post
सोनसाखळीसाठी मित्राचा खून;नागोठण्यातील घटना

सोनसाखळीसाठी मित्राचा खून;नागोठण्यातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?