• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजना

Krushival by Krushival
December 1, 2024
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजना
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘अपार कार्ड’च्या माध्यमातून नवीन ओळख

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड पर्मनंट अ‍ॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री आयडी (अपार कार्ड)’ दिले जाणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या कार्डच्या माध्यमातून नवी ओळख मिळणार आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची संपूर्ण माहिती या ओळखपत्रात असणार आहे.

‘अपार कार्ड’ ही विद्यार्थ्यांसाठी नवीन ओळख देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये या विद्यार्थ्यांना बारा अंकी क्रमांक असलेले कार्ड दिले जाणार आहे. संबंधित क्रमांक त्या विद्यार्थ्यांची ओळख असेल. या क्रमांकावर असेलल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत शैक्षणिक नोंदीचा समवेश असणार आहे. शिक्षण विभागाकडून या कार्डची नोंदणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची कटकट दूर होणार आहे.

नोकरीसाठी फायदेशीर
नोकरीसाठी विद्यार्थ्यांना सर्व कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण होणार आहे. असलेल्या कार्डमध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शैक्षणिक नोंदीचा समावेश असेल. शिक्षण विभागाकडून या कार्डसाठीच्या नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
काय आहे अपार
अपार कार्ड ही एज्युलॉकरसारखे असणार आहे. त्यात नोंदणी करणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकत्रित उपलब्ध असणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव, पत्ता, त्याची शाळा, महाविद्यालय, इयत्ता, त्याचा निकाल, शिष्यवृत्ती याबाबत माहिती उपलब्ध असणार आहे.

Related

Tags: ‘One Nationindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaOne Student ID’ schemeonline marathi newsratnagiri newssocial media newssocial news
Previous Post

वाढीव कराविरोधात आक्रमक

Next Post

वाहने पार्किंगमध्ये उभी करण्याची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी
अपघात

भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी

March 30, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

आरे – वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू

March 29, 2026
आट्यापाट्या स्पर्धेत मुलींचा सुवर्णझेंडा
क्रीडा

आट्यापाट्या स्पर्धेत मुलींचा सुवर्णझेंडा

March 28, 2026
अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे
कोंकण

अध्यक्षपदी प्रा. डॉ. आशालता कांबळे

March 26, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कोंकण

पहिल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

March 26, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

जिवंत गावठी बॉम्ब ठेवणाऱ्याला अटक

March 8, 2026
Next Post
वाहने पार्किंगमध्ये उभी करण्याची मागणी

वाहने पार्किंगमध्ये उभी करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?