• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 30, 2026
in अपघात, रत्नागिरी
0 0
0
भोस्ते घाटात केमिकल टँकर पलटी
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खेड । प्रतिनिधी ।

तालुक्यातील भोस्ते घाट येथे रविवारी (दि. 29) रात्रीच्या सुमारास मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर केमिकल टँकर उलटून मोठा अपघात घडला. लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमधून इथाइल ऍसिटेट हे ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर अचानक पलटी झाला.

या अपघातानंतर टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र वास जाणवू लागला. काहींनी श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारीही केल्या. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक, अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच संबंधित कंपनीची सुरक्षा पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. लिकेज नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती सुरक्षित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, संबंधित कंपनीवर पीएफएएस उत्पादन संदर्भातील वाद सुरू असतानाच हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा टँकर मुंबईकडे निर्यातीसाठी जात असताना अपघात झाला. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपघात असूनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Related

Tags: Chemical Tanker Overturnsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

Next Post

श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

पनवेलमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

April 19, 2026
श्रीवर्धन येथे उत्तर कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
sliderhome

श्रीवर्धन येथे उत्तर कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

April 18, 2026
जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 
sliderhome

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 

April 18, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

कारची दुचाकीला धडक; एक जखमी

April 18, 2026
हवाई दलाच्या विमानाचा अपघात
अपघात

हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

आपटा गावाजवळ टेम्पोने फरफटत नेल्याने तरुणाचा मृत्यू

April 17, 2026
Next Post
श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय

श्रीवर्धनमध्ये वनविभागाच्या भूमिकेवर संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?