मुंबई | प्रतिनिधी |
एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.
एमपीएससीसाठी एक वर्षाची मुदतवाढ

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: exammaharashtrampsc
Related Content
जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
by
Sanika Mhatre
November 29, 2026
पोलिसांवर दगडाने हल्ला
by
Antara Parange
November 28, 2026
जुईनगरमध्ये 20 कोटींचा सोन्याचा दरोडा!
by
Sanika Mhatre
November 27, 2026
बॉम्बच्या धमकीने नवी मुंबईत खळबळ!
by
Antara Parange
November 26, 2026
महाराष्ट्रातील कुटुंबाला कालव्यात फेकले
by
Sanika Mhatre
November 25, 2026
पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे; भरदुपारी गोळीबार अन् कोयत्याने हल्ला
by
Antara Parange
November 25, 2026