• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाडमध्ये सासनकाठी स्पर्धेचे आयोजन

Krushival by Krushival
March 31, 2023
in महाड, रायगड
0 0
0
महाडमध्ये सासनकाठी स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रत्येकाला दहा मिनिटांचा अवधी, जास्तीतजास्त वेळ काठी नाचवणारा विजेता

| महाड । प्रतिनिधी
महाराष्ट्रातील संस्कृतीत कुठलाही उत्सव, पालखी सोहळा किंवा यात्रा असो या सोहळ्यामध्ये सासनकाठी नाचवली जात नाही असे कुठेही आपणास पाहावयास मिळणार नाही. आकर्षक सजावट केलेली सासनकाठी खांद्यावर घेऊन ढोलताशा, नगारा आणि खालूबाजाच्या तालावर नाचणारे अबालवृद्ध सर्वत्र आपल्याला पाहावयास मिळतात.या सासनकाठीला साहसी खेळ म्हणून तिला वलय मिळवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न महाड शहरात करण्यात आला असल्याची माहिती नवतरुण संत गोरा कुंभार समाज महाडचे अध्यक्ष कुणाल दुधगावकर यांनी दिली.महाडमधील कुंभारआळी येथे गुरुवारी सायंकाळी सासनकाठी नाचवण्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नवतरुण संत गोराकुंभार समाज महाडतर्फे ही साहसी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

50 फूट उंचीची ही भलीमोठी काठी नाचवण्यासाठी प्रत्येकाला दहा मिनिटांचा अवधी देण्यात आला होता त्यामध्ये नियमानुसार जास्तीतजास्त वेळ काठी नाचवणार्‍या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात आले.यामध्ये तालुक्यातून चाळीसहून अधिक स्पर्धकांनी भाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये तीन हजार, द्वितीयसाठी दोन हजार व तृतीयसाठी रुपये एक हजार आणि आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. यामध्ये दर्शन चव्हाण रा.शिरगाव याने प्रथम, सुमित माने रा.विन्हेरे द्वितीय, बंटी जाधव रा.शिरगाव तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आयोजकांकडून बाळकृष्ण आंबेडे रा ताम्हाणे यांना चतुर्थ तर नामदेव जाधव रा. रावतळी यांना पाचवा क्रमांक अशी दोन वाढीव बक्षीसे देण्यात आली.

सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. अनेक मान्यवरांनी यावेळी या स्पर्धेत भेट देऊन ही स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी विकास गोगावले, नितीन पावले, निखिल शिंदे, सिद्धेश पाटेकर, नितीन आर्ते, सुनील अगरवाल, अमित शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नाना गायकवाड व दीपक सकपाळ यांनी चोख भूमिका बजावली. सुभाष शिरशिवकर,सुदेश कळमकर,दीपक चव्हाण,सुनील महाडकर,सुदेश शिरशिवकर,राजा विन्हेरकर,नाना नातेकर, सुरज चाडवेकर, तुषार महाडकर, योगेश विन्हेरकर, चंद्रकांत नातेकर यांनी सहकार्य केले.

Related

Tags: krushival mobile appmahad newsmararthi newsmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial media videosocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

नेरळ कळंब रस्त्याच्या काँक्रिटकरणा सुरु

Next Post

माथेरानमध्ये श्री राम जन्मोत्सव

Krushival

Krushival

Related Posts

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?
sliderhome

घरांच्या पडझडीच्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष?

May 12, 2026
भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट
sliderhome

भाकरवड-देहेन गावावर महापुराचे संकट

May 12, 2026
चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू
तळा

चरई-गौळवाडी रस्त्यावरील कठड्याची दुरुस्ती सुरू

May 12, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

मांडल्यात कोट्यवधींच्या खंडणीचा थरार

May 12, 2026
आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक
sliderhome

आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक

May 12, 2026
sliderhome

आंबा उत्पादक ‌‘वर्षा’वर धडकणार

May 12, 2026
Next Post
माथेरानमध्ये श्री राम जन्मोत्सव

माथेरानमध्ये श्री राम जन्मोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?