| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड मिळविण्यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा एकवटले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी 9 एप्रिलला जेएनपीटी एमपी हॉल मध्ये प्रकल्पग्रस्तांची बैठक होत आहे. भूषण पाटील, रामचंद्र म्हात्रे, प्रा.एल.बी.पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केलेले आहे. ही बैठक पक्षविरहित असून, न्याय्य हक्कांसाठीच प्रकल्पग्रस्तांनी एकत्र यावे, असे आवाहन एल.बी. पाटील यांनी केले आहे.
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीचे आयोजन
-
by Santosh Raul
- Categories: उरण, कार्यक्रम, रायगड
- Tags: indiaindia newsjnptkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newsuranuran news
Related Content
पेणमध्ये प्रशासन चर्चेत; महसूल शिबिरात व्यासपीठावर ‘डुलकी'
by
Sanika Mhatre
July 22, 2026
रोह्यात बुद्धिबळ खेळाच्या विकासासाठी ऐतिहासिक पाऊल
by
Sanika Mhatre
July 22, 2026
इरसाल गडावर दोन पर्यटक अडकले
by
Sanika Mhatre
July 22, 2026
चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा
by
Sanika Mhatre
July 22, 2026
म्हसळ्यात गुटख्याचा बेकायदा साठा
by
Sanika Mhatre
July 22, 2026
वंचित बहुजन आघाडीचा संप
by
Sanika Mhatre
July 22, 2026