। अलिबाग। वार्ताहर।
टिचर फाऊंडेशन अलिबाग आणि न्यू कट्टा मित्र मंडळ तसेच आेम साई मित्रमंडळ, बामणगाव पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे व सिबीसी टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भव्य रक्तदान शिबीर व सिबीसी टेस्ट यांचे आयोजन शनिवारी दि. १५ जानेवारी रोजी शहीद निलेश तुणतुणे स्मारक, सहाणगोठी येथे करण्यात आले असून सकाळी १० ते दुपारी १.३० पर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे.
रक्तदान शिबीर व सीबीसी टेस्टचे आयोजन
-
by Krushival

- Categories: अलिबाग
- Tags: alibagblood donationkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
शिक्षक पतपेढी वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
September 22, 2026
रोजगार महाकुंभाला कंपन्यांची पाठ!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश
by
Sanika Mhatre
September 22, 2026
स्वराज, प्रथमेश यांची महाराष्ट्र क्रिकेट असो. चाचणी शिबिरासाठी निवड
by
Sanika Mhatre
September 22, 2026
‘हिवताप’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
by
Sanika Mhatre
September 21, 2026