पुरोगामी युवक संघटनेच्यावतीने शरीरसौष्ठव राज्य निवड चाचण्यांचे आयोजन

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत भारतीय बॉडी बिल्डर्स फेडरेशनशी संलग्न महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन, भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मान्यताप्राप्त 13 व्या मिस्टर इंडिया 2021 व राष्ट्रीय शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धा आणि 11 वा फेडरेशन कप 2021 साठी महाराष्ट्र राज्य निवड चाचणीचे आयोजन आज (दि. 22) रोजी अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या निवड चाचणीचे संयोजक पुरोगामी युवक संघटना आहे. यावेळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version