• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

रुग्णालये, आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

Antara Parange by Antara Parange
November 5, 2025
in आरोग्य, मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना मिळणार गौरवपत्र

| मुंबई | प्रतिनिधी |

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 6 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर याकालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या मुख्य उद्देश महानगरपालिकेच्या रूग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना आरोग्य सेवांच्या अनुषंगाने अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव मिळावा, हा आहे. संपूर्ण मोहिमेनंतर सर्व संस्थांचे मूल्यांकन व श्रेणीकरण करण्यात येणार आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नवकल्पना आणि सार्वजनिक सहभाग या निकषांवर आधारित मूल्यांकनानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना गौरवपत्र/ प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांशी संबंधित विश्वासाला बळकटीकरण मिळावे यादृष्टीने रुग्णालयातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि सुंदर वातावरण राखण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्या दृष्टीने आयोजित या स्वच्छता पंधरवड्याचा उद्देश हा आरोग्य संस्थांमधील स्वच्छता पातळी उंचावणे, कचरा व्यवस्थापन सुधारणा करणे, संक्रमण नियंत्रणावर भर देणे तसेच कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत या कालावधीत रुग्णालय कार्यालय, वसतिगृहे, चौक्या, उपहारगृहे, भांडारकक्ष (स्टोअर), रुग्णालय अंतर्गत पदपथ इत्यादी याठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यासोबतच निर्जंतुकीकरण, कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्था, शून्य राडारोडा, भंगार यावर लक्ष केंद्रीत करुन कार्यवाही केली जाईल. रुग्णालयातील उपलब्ध यंत्रणा, कर्मचारी यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे.
आरोग्य सेवेतील सुधारणा, कर्मचारी सहभाग आणि रुग्ण संतोष वाढविण्यासाठी ही स्वच्छता मोहीम महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचा दर्जा उंचवण्याच्या अनुषंगाने एकत्रितपणे ही मोहीम राबवण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्या आहेत.

Related

Tags: cleaningindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू 

Next Post

अवकाळीमुळे आंबा उत्पादन घटणार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

मुंबई विमानतळावर आग
मुंबई

मुंबई विमानतळावर आग

April 10, 2026
कशेळेत एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात
आरोग्य

कशेळेत एचपीव्ही लसीकरणाला सुरुवात

April 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवीन पनवेल

बालमृत्यू दफनभूमीसाठी जागेची मागणी

April 9, 2026
क्रीडा

ओम्‌‍ ज्ञानदीप कबड्डी स्पर्धेला बक्षिसांची खैरात

April 9, 2026
विमानतळ परिसरात आपत्कालीन रंगीत तालीम
नवी मुंबई

विमानतळ परिसरात आपत्कालीन रंगीत तालीम

April 9, 2026
अलिबाग

जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा

April 9, 2026
Next Post
अवकाळीमुळे आंबा उत्पादन घटणार

अवकाळीमुळे आंबा उत्पादन घटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?