रमजान ए इफ्तारचे आयोजन

| नेरळ । वार्ताहर ।

माथेरान शहरातील मुस्लिम आणि बोहरा धर्मीय लोकांसाठी महाविकास आघाडीकडून इफ्तार ए रमजानचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत इफ्तार पार्टी आयोजित केली होती.

यावेळी अजय सावंत, राजेश दळवी प्रसाद सावंत, कुलदीप जाधव, विजय कदम, विवेक चौधरी, अनिल गायकवाड, रत्नदीप प्रधान, सागर पाटील, शकील पटेल, राजेंद्र शिंदे, गजानन आबनावे, निसार शारवान, नितीन शेळके, रामचंद्र ढेबे,चंद्रकांत काळे, सूर्यकांत कारंडे, नीमेश मेहता, सागर जोशी, अरविंद रांजने, बिलाल शेख ,मंगेश सकपाळ, नितीन सावंत, मंगेश मोरे, राजेश पार्टे, तुषार बिरामने, गणेश घावरे, कमलेश परदेशी, राजेश काळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version