• Login
Friday, September 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भारतीय चलनी नोटा व नाण्यांचे डिझाईनकर्ते वसंत गावंड काळाच्या पडद्याआड

Krushival by Krushival
December 5, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
भारतीय चलनी नोटा व नाण्यांचे डिझाईनकर्ते वसंत गावंड काळाच्या पडद्याआड
0
SHARES
553
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरणमधील सुप्रसिद्ध चित्रकार टाकसाळ म्हणून प्रसिद्ध असलेले वसंत लडग्या गावंड यांचे उरण-आवरे येथील राहत्या घरी सोमवारी (दि. 2) निधन झाले. निधनसमयी ते 82 वर्षांचे होते. वसंत गावंड यांनी आपल्या देशातील चलनामध्ये असलेल्या अनेक नोटा व नाण्यांना डिझाईन केले होते.

भारताच्या विविध चलनी नाण्यांवर जी सुंदर व आकर्षक चित्रे असतात. त्याची डिझाईन स्टील व मास्टर पंचेस बनविण्याच्या कलेमध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ आर्टिस्ट म्हणून गणले जाणारे तसेच जगातील सर्वोत्तम आठ आर्टिस्टमध्ये वसंत गावंड यांची गणना होत होती. अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत आवरे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी एन.आय. हायस्कूल उरणचे माजी मुख्याध्यापक कै. यशवंत किनरे सर यांनी त्यांना एन.आय. हायस्कूलमध्ये दाखल केले. त्यांची कलेची आवड लक्षात घेऊन किनरे सरांनी त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे इन्ग्रेव्हर आर्टिस्टसाठी प्रवेश घेण्यास भाग पाडले. किनरे सरांचा हा विश्‍वास वसंत गावंड यांनी सार्थ करून जगातील एक महान आर्टिस्ट झाले.

केंद्र सरकार एखाद्या महापुरुषाच्या किंवा ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ नाणी ‘Commomorativ Coins’ काढत असतात, त्यावेळी प्रथम त्या चित्राचे डिझाईन देशातील सर्व टांकसाळीतील कलाकारांकडून तयार करून घेतली जातात. त्यातून एका उत्कृष्ट नाण्याच्या डिझाईनची निवड केली जाते. वसंत गावंड यांनी आजपर्यंत त्यांच्या सेवाकाळात छत्रपती शिवाजी महाराज, पंडित नेहरू, सरदार पटेल, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, राजीव गांधी इत्यादी महापुरुषांची आणि नववे एशियन गेम्स, स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव, कॉमन वेल्थ गेम्स आदी महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित तयार केलेली आहेत. या डिझाईनची निवड करून भारत सरकारने त्यांची नाणी प्रसिद्ध केली आहेत. एखाद्या कलाकाराकडून एक-दोन जरी नाण्यांची निर्मिती झाली, तरी तो कलाकार कृतार्थ होतो. मात्र, वसंत गावंड यांच्या हातून प्रमुख राष्ट्रपुरुषांची अनेक नाणी तयार झालीत, यावरून ते किती महान कलाकार होते हे समजते.

वसंत गावंड हे 2002 साली मुंबई येथील टाकसाळीतून (India Mint) आर्टिस्ट इनग्रेव्हर या क्लास वन पदारून निवृत्त झाले. त्यांना लहानपणापासून संगीत कलेची आवड होती. सुट्टी किंवा सणाच्या वेळी ते गावात येत, तेव्हा नेहमी बुलबुल (बेंजो) वाजवत असायचे. आणि तोही मोठा भोंगा लावून. त्याचप्रमाणे ते हार्मोनियमपण सुंदर वाजवत.

एप्रिल 2020 मध्ये त्यांनी तयार केलेल्या सर्व कलेचे जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् येथे प्रदर्शन होणार होते. पण, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचे एखादे स्मारक त्यांच्या जन्मगावी तयार व्हावे, ही इच्छा अनेक कलाप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जनसुदाय उपस्थित होता. वसंत गावंड यांच्या अचानक जाण्याने उरणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related

Tags: chirnerchirner newsdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsVasant Gawand
Previous Post

बोगस पोलिसांनी केली फसवणूक

Next Post

विरोधकांचा मोदी सरकारला घेराव

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय
sliderhome

खड्ड्यांचे विघ्न कायम! गणेशोत्सवाच्या तोंडावर अलिबाग-रोहा मार्ग खड्डेमय

September 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

विरोधकांचा मोदी सरकारला घेराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?