• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

पळस्पे- कोन मार्ग अजून किती जणांचा जीव घेणार?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 25, 2026
in उरण, रायगड
0 0
0
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांकडून तीव्र संताप

| चिरनेर | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील पळस्पे-डेरवली-कोन मार्गावर मोठ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघातांतदेखील वाढ होत आहे. या वाढत्या अपघातांच्या मालिकेमुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी व वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. “अजून किती जणांचा जीव घेणार?“ असा संतप्त सवाल डेरवलीकरांसह अनेक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पळस्पे-डेरवली-कोन या मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे दररोज धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. दिवसा अवजड वाहने एकाच लेनमधून नियंत्रित पद्धतीने चालविणे बंधनकारक करावे, तसेच या मार्गावर तातडीने 30 किमी प्रतितास वेगमर्यादा लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप युवा तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृत युवकाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून संबंधित यंत्रणांच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पळस्पे-कोन मार्गावरील वाहतूक कोंडी, अपुरी पर्यायी व्यवस्था आणि नियोजनातील त्रुटी यामुळे अनेक वेळा जीवितहानीचे प्रसंग उद्भवत आहेत. वाहतूक नियंत्रण कक्ष व संबंधित यंत्रणा विविध उपाययोजना करत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव साबीर शेख यांनी या पार्श्वभूमीवर “शून्य अपघात अभियान” राबविण्याची मागणी केली आहे. विकासकामे पूर्ण होऊन उड्डाणपूल तयार होईपर्यंत या मार्गावर 24 तास वाहतूक नियंत्रण, सुरक्षा कर्मचारी, दिशा दर्शक, चेतावणी फलक, प्रकाशयोजना आणि अवजड वाहनांचे नियमन प्रभावीपणे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच पळस्पे-कोन मार्गावर रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थ व पत्रकार साबीर शेख यांनी दिला आहे.

तसेच, विकासकामे सुरू असताना रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे ही संबंधित कंत्राटदार, विकासक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे सांगत, भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित कंत्राटदार, विकासक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर
रस्ते सुरक्षा नियम धाब्यावर बसवून कररूपाने कोट्यवधी रुपये भरणाऱ्या वाहन चालक, प्रवासी, स्थानिक नागरिकांचा जीव मात्र रस्त्यावर टांगणीला लागल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित रस्ते सुरक्षा यंत्रणा, वाहतूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या प्रत्येक अपघाताची नैतिक व प्रशासकीय जबाबदारी त्यांच्यावरच राहील, असा इशारावजा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPalaspe-Kon routeraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

जे.एस.एम. महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्ती माहिती कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ

July 19, 2026
sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
Next Post
अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी

अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?