। खरोशी । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील दिव गावचे रहिवासी पांडुरंग पोशा म्हात्रे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. राजकीय सक्रिय कार्यकर्ते, उत्तम समाजसेवक, गावातील न्याय निवाडा आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पांडुरंग म्हात्रे यांचे निधन

- Categories: पेण, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Related Content
Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
by
Sanika Mhatre
August 13, 2026
उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
by
Sanika Mhatre
August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
by
Sanika Mhatre
August 13, 2026