• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

बोगस डॉक्टरांच्या विरोधात पनवेल मनपा ॲक्शन मोडवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 4, 2025
in आरोग्य, पनवेल
0 0
0
बोगस डॉक्टरांच्या विरोधात पनवेल मनपा ॲक्शन मोडवर
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आयुक्तांनी कारवाई करण्याचे दिले निर्देश

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याकरिता माननीय आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली 3 जुलै रोजी समाज केंद्र कामोठे येथे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक म्हणजेच जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी पनवेल येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचे अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीमध्ये माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी बोगस डॉक्टरवर कारवाई करणे व बोगस डॉक्टर शोध मोहीम याविषयी शासनाच्या आरोग्यसेवा आयुक्तालय कार्यालयाकडून आलेले सूचनेसंबंधी माहिती देण्यात आली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्याकरिता पालिका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष माननीय आयुक्त पनवेल महानगरपालिका व सचिव म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. पालिका स्तरावरील समिती अंतर्गत प्रभाग निहाय क्षेत्रीय समिती गठीत करण्यात आली असून, या समितीमध्ये प्रभाग अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती त्या त्या क्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देऊन, वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करणार आहेत. तपासणीचा अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवणार आहेत.

पालिका स्तरावरील समितीकडे बोगस डॉक्टर आढळून आल्यास क्षेत्रीय समिती संबंधित बोगस डॉक्टर वर गुन्हा नोंद करणार आहे. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी यांना योग्य माहिती देण्यात यावी असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे. सदर बैठकीस पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पंडित अणि डॉ. मनीषा चांडक व स्वछता निरीक्षक योगेश कस्तुरे उपस्थित होते.

शासन निर्णय
बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोधून काढण्यासाठी शासन निर्णयान्वये जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसेच नगरपालिका व महानगरपालिकास्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समित्यांकडून सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या दवाखान्यात भेटी देऊन वैद्यकीय व्यावसायिकांच्या प्रमाणपत्राची तपासणी करून, तपासणीचा अहवाल पालिका स्तरावरील समितीकडे पाठवण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

Related

Tags: bogus doctorHealth centerhealth deparment newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel munciple corporationpanvel newssocial media newssocial news
Previous Post

फोटोग्राफर असोसिएशनतर्फे वृक्षारोपण

Next Post

ई-रिक्षावरील नैसर्गिक आपत्तीची भरपाई द्यावी; चालकांची मागणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

खारघर पोलिसांच्या ‘निर्भया’चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती

March 4, 2026
पनवेल

अज्ञात व्यक्तीने केली पाच झाडांची कत्तल 

March 4, 2026
सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास
पनवेल

सुलभ शौचालयामुळे प्रवाशांना त्रास

March 4, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

बनावट मेसेजने लाखांची फसवणूक

March 4, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
पनवेल

चेन स्नॅचिंग करणाऱ्याचा धुमाकूळ

March 4, 2026
जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र
पनवेल

जागतिक चिमणी दिनानिमित्त भित्तीचित्र

March 4, 2026
Next Post
ई-रिक्षावरील नैसर्गिक आपत्तीची भरपाई द्यावी; चालकांची मागणी

ई-रिक्षावरील नैसर्गिक आपत्तीची भरपाई द्यावी; चालकांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?