• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांनी लुटला ‌‘रिलस्टार’ पाहण्याचा आनंद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 16, 2025
in पनवेल
0 0
0
पनवेलकरांनी लुटला ‌‘रिलस्टार’ पाहण्याचा आनंद
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

‌‘धर्मवीर’ या चित्रपटानंतर प्रसाद ओक पुन्हा एकदा सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात झळकले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत नागराज मंजुळे यांचा भाऊ भूषण मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. रोजबाजार करून आपल्या कुटुंबाचा गाडा खेचणाऱ्या लघु उद्योजकांच्या जीवनात राजकीय हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर होणारा उद्रेक आदी प्रसंग या चित्रपटातून समोर आणला आहे. महत्वाची बाब म्हणजे पनवेलमधील प्रेक्षकांना कल्पना नसताना अचानक या चित्रपटाच्या मुख्य नायिकेचे याठिकाणी आगमन घडवून आणण्यात आले होते. त्याचबरोबर या चित्रपटातील दोन्ही बाल कलाकारांना देखील याठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते.

‌‘रिलस्टार’ या चित्रपट निर्मिती टीमचे पनवेल प्रतिनिधी म्हणून राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांनी हे आयोजन केले होते. यावेळी रिलस्टार चित्रपटाची नायिका प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला जगताप हिच्यासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद पनवेलमधील उपस्थित प्रेक्षकांना अनुभवता आला. प्रसाद ओक या चित्रपटात एका पत्रकाराची भूमिका साकारत असून, प्रसिद्ध न्यायाधीशाच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न करणारा तो पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अभिनय सादर करत आहे.

तसेच, रोज बाजार करणाऱ्या व्यवसायिकांना आपल्या जीवनात येणाऱ्या घटना, समस्या काय आहेत आणि त्यातून पुढे काय काय घडतंय हे दाखविण्याचा प्रयत्न लेखक महेंद्र पाटील यांनी केला आहे. या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिम्मी रॉबिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना मराठी आणि हिंदी भाषा अवगत नसतानाही त्यांनी मराठी चित्रपटासाठी आपले कौशल्य दाखविले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी नंदू आचरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी रिलस्टार चित्रपटाच्या अभिनेत्रीसोबत चित्रपट पाहून तिच्याशी हितगुज साधण्याची संधी दिल्याबद्दल पनवेलमधील रसिक प्रेक्षकांनी राज भंडारी आणि दीपक परुळेकर यांचे विशेष आभार मानले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial news
Previous Post

शाळकरी मुलीचे फूस लावून अपहरण

Next Post

झोनल वैद्यकीय परिषद संपन्न

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटले
क्राईम

तोतया पोलिसांनी दागिने लुबाडले

July 13, 2026
पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘आशा की किरण फाऊंडेशन’चे कौतुक
पनवेल

पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘आशा की किरण फाऊंडेशन’चे कौतुक

July 13, 2026
पनवेलच्या सुशोभीकरणाला पार्किंगचे ‘ग्रहण’
पनवेल

पनवेलच्या सुशोभीकरणाला पार्किंगचे ‘ग्रहण’

July 13, 2026
सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रतिसाद
पनवेल

सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रतिसाद

July 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 13, 2026
Next Post
झोनल वैद्यकीय परिषद संपन्न

झोनल वैद्यकीय परिषद संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?