• Login
Sunday, March 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पावसाने ओढीने पनवेलकरांच्या घशाला कोरड; दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त

Krushival by Krushival
June 26, 2022
in पनवेल
0 0
0
पावसाने ओढीने पनवेलकरांच्या घशाला कोरड; दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।
गेले काही महिने दिवसाआड मिळणारे पाणी जून महिना संपत आला तरी कायम असल्याने पनवेलकर त्रस्त आहेत. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या देहरंग धरणात उपसा करण्याइतपत पाणीसाठा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पनवेलमध्ये जून महिन्यात सरासरी 23 जूनपर्यंत 850 मिलिमीटर पाऊस पडला होता. तर या वर्षी फक्त 103 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हवामान विभागाकडे नोंदविली गेली आहे. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याचे दिसत आहे. पावसाने ओढ दिल्याने पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर होत चालला आहे. गेले काही महिने दिवसाआड पाण्यावर आपली तहान भागवणार्‍या पनवेलकरांना आणखी काही दिवस पाण्यासाठी काटकसर व पदरमोड करावी लागणार आहे. पिण्यासाठी विकतचे बाटली बंद पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

गेल्या आठवड्यापासून पावसाला काही प्रमाणात सुरुवात झाली मात्र तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणी पातळी 2 फुटाने वाढ झाली. मात्र हा पाणीपुरवठा पनवेल शहराला होईल अशा वाहिनीपर्यंत पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे एमजेपी व एमआयडीसीकडून पाण्याची उसनवारी करीत सध्या पनवेलकरांची तहान भागविली जात आहे. पनवेलकरांसह पालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व पाणीपुरवठा विभाग धरणक्षेत्राची पाणीपातळी कधी वाढेल आणि पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल या प्रतीक्षेत आहे. पनवेलकरांना सुमारे 15 दशलक्षलिटर पाण्याची गरज आहे. सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पालिकेला पाण्याची समस्या मिटविण्यासाठी सल्ला दिला.

नगरसेवक म्हात्रे यांच्या सल्ल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उन्हई धरण ते पनवेल हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या धरणातील 2500 दशलक्षलिटर पाणीसाठा टाटा कंपनी कुंडलिका नदीमध्ये सोडते. कुंडलिका नदीमधून हे पाणी थेट समुद्राकडे जाण्याऐवजी पनवेलकडे आणण्याचा प्रस्ताव प्रशासनाने हाती घेतल्यासपनवेलकरांचा पाणी प्रश्‍न मिटणार आहे. यासाठी शासनाला 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती नगरसेवक म्हात्रे यांनी सभागृहाला दिली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Previous Post

नवी मुंबईत शिवसनेत दुफळी पडणार

Next Post

साळवे ग्रामपंचायतीमध्ये महापंचायतराज अभियान

Krushival

Krushival

Related Posts

दुहेरी हत्याकांड प्रकरण
क्राईम

क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

March 14, 2026
ओल्ड मर्स्कमधील कामगारांना पगारवाढ
पनवेल

ओल्ड मर्स्कमधील कामगारांना पगारवाढ

March 14, 2026
खांदा वसाहतीत नळातून ‘लाल पाणी’
पनवेल

खांदा वसाहतीत नळातून ‘लाल पाणी’

March 14, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
Next Post
साळवे ग्रामपंचायतीमध्ये महापंचायतराज अभियान

साळवे ग्रामपंचायतीमध्ये महापंचायतराज अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?