• Login
Thursday, October 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर खोपोली

मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 1, 2026
in खोपोली, रायगड
0 0
0
मांगुर पालनामुळे पाताळगंगा प्रदूषित
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी नदीत; मृत मासे जाळल्याने परिसरात दुर्गंधी

| खोपोली | प्रतिनिधी |

पाताळगंगा नदीला रासायनिक प्रदूषणाचा विळखा असतानाच आता नदीकिनारी सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मांगुर मासेपालनामुळे प्रदूषणात आणखी भर पडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. महड, धामणी, पौध, कोपरी आणि मोहपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात मांगुर मासेपालनासाठी तलाव तयार करण्यात आले असून, या तलावांतील दुर्गंधीयुक्त पाणी ठराविक कालावधीनंतर नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मांगुर माशांना खाद्य म्हणून प्रामुख्याने कोंबड्यांचे टाकाऊ अवशेष वापरले जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे खाद्य तलावात कुजल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होऊन दुर्गंधी निर्माण होते. तलावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत या दुर्गंधीचा त्रास जाणवत असल्याचे नागरिक सांगतात. पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने पाताळगंगा नदीची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे नदीकिनारी असलेल्या तलावांमधून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच तलावातील मृत मासे जाळले जात असल्याने महड गाव, मंदिर परिसर, खालापूर, सावरोली पूल आणि धामणी परिसरात हवेतून दुर्गंधी पसरत आहे.

पाण्याच्या वापरामुळे आरोग्याचा प्रश्न
पाताळगंगा नदीचे पाणी परिसरातील नागरिकांकडून विविध दैनंदिन गरजांसाठी वापरले जाते. त्यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी नदीत मिसळत असल्यास त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साथीचे आजार पसरण्याची शक्यताही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मांगुर पालनावर बंदी असल्याचे सांगितले जात असतानाही नदीकिनारी मोठ्या प्रमाणावर त्याचे संवर्धन सुरू असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत असताना संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड आणि मत्स्य विभागाने या संपूर्ण प्रकाराची तातडीने पाहणी करून मांगुर पालन करणाऱ्या तलावांची तपासणी करावी, तसेच तलावातील पाणी नदीपात्रात सोडले जात आहे का, मृत मासे कुठे व कशा पद्धतीने नष्ट केले जातात, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महड देवस्थान परिसरात मांगुर माशांचे तलाव असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. तलावातील घाण व मृत माशांमुळे परिसरातील नागरिक तसेच भाविक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार आहोत.

गीता पाटील
महड ग्रामस्थ

Related

Tags: indiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspatalaganga river pollutionraigadsocial media newssocial news
Previous Post

किडे अन्‌‍‍ विष्ठा, पोषणाची दुर्दशा!

Next Post

सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चित्रलेखा पाटील यांनी घेतले गणरायांचे दर्शन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी घेतले गणरायांचे दर्शन

October 1, 2026
उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर
पनवेल

उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर

October 1, 2026
सायबर क्राईमवर जनजागृती
रायगड

सायबर क्राईमवर जनजागृती

October 1, 2026
‌‘रायवाडीचा राजा‌’ला भावूपर्ण निरोप
अलिबाग

‌‘रायवाडीचा राजा‌’ला भावूपर्ण निरोप

October 1, 2026
‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले
अलिबाग

‌‘रेवदंड्याचा राजा‌’च्या चरणी गाव एकवटले

October 1, 2026
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
अलिबाग

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

October 1, 2026
Next Post
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?