आगरदांडा | प्रतिनिधी |
पोलिस सहा.उपनिरीक्षक राजेंद्र कासार यांचे वडिल निवृत्त सहा. पोलीस आत्माराम केरु कासार (वय 88) मूळ रा.राजिवली यांचे 17 डिसेंबरला महाड, प्रभात कॉलनी येथील निवासस्थानी निधन झाल. त्यांच्या पश्चात पत्नी,4 मुलगे, 1 मुलगी, सुना,जावई,नात सुना, ातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी दिं 26 डिसेंबर तर 12 वे चे उत्तरकार्य 28डिसेंबरला सावित्री एनक्लेव,सी व्हिंग,प्रभात कॉलनी, महाड येथील निवासस्थानी करण्यात येणार आहे.