• Login
Thursday, March 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

वीज बिले भरा, अन्यथा दिवाळी अंधारात

Varsha Mehata by Varsha Mehata
November 2, 2021
in मुंबई, राज्यातून
0 0
0
चार-चार महिने होऊनही बिलाचा पत्ता नाही
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
दीपावली हा प्रकाशाचा सण आहे. दिपावली म्हणजे रोषणाई, उल्हासाने भरलेला उत्सव आहे. याकाळात विजेचा वापरही वाढतो. म्हणून दीपावली साजरी करताना सुरक्षा बाळगावी व विजेचा काटकसरीने वापर करून या सणाचा भरपूर आनंद घ्यावा असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडळतर्फे सर्व वीज ग्राहकांना करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त होणारी सजावट, रोषणाई, आतीषबाजी यामुळे अपघात होऊन दुर्दैवी घटना घडू शकतात. सुरक्षेची खबरदारी घेतली तर अपघात टाळता येतो. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात. फटाके उडवतानाही काळजी न घेतल्याने दुर्घटना घडतात. घर उजळवण्यासाठी मोकळ्या जागेतच दिवे लावावेत. मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर तसेच पंखे, वीज तारांपासून दूर ठेवावेत. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत, जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशनची टेप वापरावी, तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी वीज ग्राहकांशी केले आहे.
आता सर्व पूर्वपदावर आल्यानंतरही त्यांना वीजबिल वसुली करण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. म्हणून, दिवाळीच्या निमित्ताने ज्या ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरती खंडित केली आहे तसेच इतर सर्व ग्राहकांनी आपले थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे. 1 नोव्हेंबर 2021 पासून वीजबिल रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र, विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहक ऑनलाईन पद्धतीचा वापर करू शकतात. ऑनलाईन पध्दतीने भरणा करण्यासाठी महावितरणच्या संकेत स्थळावर ुुु.ारहरवळीलेा.ळप किंवा महावितरणच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे करू शकतात. वीज बिलाचा ऑनलाईन पध्दतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरीत त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे पोच मिळते. ऑनलाईन वीज बिल भरणा पध्दत अत्यंत सुरक्षित असुन सर्व ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त वापर करावा.

Related

Tags: maharashtramsecdlmumbai
Previous Post

जासई नाक्यावर पुलाचा लोखंडी गर्डर कोसळला; पहा व्हिडीओ!

Next Post

कालसेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी

March 19, 2026
भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग
sliderhome

भिवंडीतील कशेळी येथे फर्निचर मार्केटला आग

March 19, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
क्राईम

वीजचोरीप्रकरणी गुन्हा दाखल

March 19, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
नवीन पनवेल

गॅस सिलेंडरची घरपोच सेवा बंद

March 19, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
क्राईम

पालघरमध्ये आरोग्य अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

March 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बनावट साहित्यप्रकरणी गुन्हा दाखल

March 17, 2026
Next Post
कालसेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य

कालसेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?