• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

म्हसळ्यातील पेडांबे ठरले ‌‘स्वप्नातील गाव’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 22, 2025
in म्हसळा, रायगड
0 0
0
म्हसळ्यातील पेडांबे ठरले ‌‘स्वप्नातील गाव’
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी; स्वदेस फाऊंडेशनतर्फे गावांचा स्नमान

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यातील पेडांबे या गावाने स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर व समृद्ध अशा पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी करत आराखड्यातील 87 टक्के कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे या गावाचा स्वदेस फाऊंडेशन तर्फे ‌‘स्वप्नातील गाव’ म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

स्वदेस फाऊंडेशन तर्फे स्वच्छ, सुंदर, स्वास्थ्य, साक्षर व समृद्ध अशा पाचही मापदंडांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गावाला ‌‘स्वप्नातील गाव’ म्हणून सन्मानित करते. याच पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यातील पेडांबे गावातील नागरिक, तरूण आणि मुंबईत राहत असलेले पेडांबेकर यांनी उत्तुंग एकजूट दाखवत गावाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन एकत्रितपणे केले होते. यादरम्यान, चित्रे व सुविचारांनी सजलेल्या गावातील भिंती, आकर्षक रांगोळ्या आणि शुशोभिकरण यामुळे गावाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. या उपक्रमांमुळे पेडांबे गावाने स्वप्नातील गाव प्रकल्पात आपले वेगळे स्थान निर्माण केले. पेडांबेकरांनी स्वदेस फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता उपक्रम, आरोग्य जनजागृती, रस्ते-सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, तरुणांचे कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे स्वदेश फाऊंडेशन तर्फे पेडांबे गावाला ‌‘स्वप्नातील गाव’ म्हणून घोषित करण्यात आले. गट विकास अधिकारी माधव जाधव यांनी गावाचे अभिनंदन व कौतुक केले.तसेच, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी तंटामुक्त पेडांबे गावाचे अभिनंदन करून सायबर गुन्हे यावर मार्गदर्शन केले. या सर्वांगीण विकासामुळे पेडांबे गावाने स्वप्नातील गाव करण्यात अभिमानाची मान उंचावली आहे.

दरम्यान, समारंभाच्या दिवशी लेझीम व खालू वादकांच्या तालावर निघालेल्या भव्य मिरवणुकीने गाव दुमदुमून गेले होते. यावेळी असणारा महिलांचा सहभाग, तरुणांचे योगदान आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नांनी पेडांबेने विकासाचा नवा आदर्श ठेवला आहे. या कार्यक्रमावेळी म्हसळा गट विकास अधिकारी माधव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, स्वदेस फाऊंडेशन व्यवस्थापक शिवतेज ढउळ, नजीर शिकलगार, विशाल वरुटे, सरपंच जयदास भायदे, उपसरपंच हरिश्चंद्र जंगम, चांगदेव सानप, अजित कांगणे, नरेंद्र काजारे, सागर जाधव, स्वराली जाधव, विजया जाधव,सविता पाटील, भिकू पाटील, मच्छिन्द्रनाथ महाडिक, धोंडू दाभेकर, प्रभाकर पाटील, अशोक अधिकारी तसेच गाव विकास समिती सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

एसटीचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Next Post

आंबा पीक विम्याच्या रकमेपासून शेतकरी वंचित

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!
sliderhome

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

May 18, 2026
राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी
sliderhome

राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

May 18, 2026
इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही
sliderhome

पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

May 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

May 18, 2026
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद

May 18, 2026
Next Post
आंबा पीक विम्याच्या रकमेपासून शेतकरी वंचित

आंबा पीक विम्याच्या रकमेपासून शेतकरी वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?