• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेण : संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेचा फाडला बॅनर

Krushival by Krushival
June 26, 2022
in sliderhome, पेण, राजकीय
0 0
0
0
SHARES
179
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |
शिवसेनेशी गद्दारी करून आपल्यासह इतरआमदारांना आसाम गुवाहाटी येथे पळून घेऊन जाणार्‍या एकनाथ शिंदेंचा पेण तालुक्यातील शिवसैनिकांनी जाहीर निषेध करून त्याचा बॅनर फाडला. तर पेणच्या विक्रम चालकांनी एकनाथ शिंदेंच्या फोटोचा बॅनर हटविला.

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रायगडातील आमदार महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे आ.भरत गोगावले व एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला. या बैठकीला जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, माजी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, महानंदा तांडेल, प्रेषिता ठाकूर, राजश्री पाटील, तालुकाप्रमुख तुषार मानकावळे, मा. तालुका शहर प्रमुख प्रदीप वर्तक, तालुका संपर्क प्रमुख राजाराम पाटील, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, जयराज तांडेल, राजू पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, नरेश शिंदे, गजानन मोकल, युवासेनेचे चेतन मोकल, प्रसाद देशमुख, अच्युत पाटील, प्रमोद घरत, नरेश सोनवणे, नंदू मोकल, रवींद्र पाटील, कीर्तिकुमार कळस, दीपक पाटील, अरुण भोईर यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, ग्राहक संरक्षण, वाहतूक सेनचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या ताकदीवर निवडून येणार्या रायगडातील तिनही आमदारांना आगामी निवडणुकीमध्ये पराभवाचे पाणी पाजू तसेच पक्षाशी गद्दारी करणार्‍यांना त्यांची खरी जागा दाखवून देऊ असे प्रतिपादन किशोर जैन यांनी यावेळी केले. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी पेण शहरात निषेध मोर्चा काढून गद्दारांचा निषेध केला. नीम का पत्ता कडवा है एकनाथ शिंदे भडवा है ! शिवसेना अंगार है. एकनाथ शिंदे भंगार है ! उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! या घोषणा देऊन आपला संताप व्यक्त करून निषेध व्यक्त केला.

शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे समर्थक अंजली जोगळेकर यांच्या कार्यालयावर धडक दिली या कार्यालयाला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा प्रदान केली होती संतप्त शिवसैनिकांनी या कार्यालयावर लावलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर काळे फासण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर गनिमी कावा करीत कासू विभाग प्रमुख गजानन मोकल यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर काळे फासण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Related

Tags: #pen #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #shivsena #shivsainik #eknath shinde
Previous Post

महाविकास आघाडीच्या बैठका सुरूच

Next Post

महाडमध्ये बंडखोरांना शुभेच्छा देणारा बॅनर फाडला

Krushival

Krushival

Related Posts

उरण पंचायत समितीवर लाल बावटा
sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

March 11, 2026
रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात
sliderhome

रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात

March 11, 2026
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय
sliderhome

पनवेल स्मशानातील राख चोरीचे गूढ आलं समोर…

March 11, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

March 11, 2026
जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
sliderhome

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Next Post

महाडमध्ये बंडखोरांना शुभेच्छा देणारा बॅनर फाडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?