• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेण अर्बन बँक घोटाळा : बारा वर्षात अवघ्या 185 कोटींची कर्जवसुली

Santosh Raul by Santosh Raul
April 2, 2023
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
पेण अर्बन बँक घोटाळा : बारा वर्षात अवघ्या 185 कोटींची कर्जवसुली
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

611 कोटींची वसुलीचे गौडबंगाल; ठेविदार अजूनही वार्‍यावर

| पेण | मुस्कान खान |

75 वर्षाची परंपरा असलेल्या अर्बन बॅक घोटाळयाला एक तप होऊन गेले आहे. या बारा वर्षात बँकेकडून आजतागायत 184.71 कोटींची वसुली झाली आहे. तर 611.15 कोटी रूपये वसुली होणे बाकी आहे. यातील बोगस प्रकरणाचा थांगपत्ता लागत नाही, त्यामुळे ठेविदारांची देणी काही परत देता येत नाही, अशी सर्व स्थिती असल्याची माहीती बॅकेच्या प्रशासकांकडून प्राप्त झाली आहे.

राज्यातील चार-चार मुख्यमंत्र्यांनी अर्बन बँक सुरू होण्याचे गाजर दाखवले. परंतु प्रत्यक्षात काहीच झाले नाही. संचालकांना अटक झाली. यातील काही संचालकांनी विनाकारण बँकेचा त्रास झाल्याने हाय खाल्ली. त्या त्रासातच काही जणांना आपला अनमोल जीव गमवावा लागला. तर काहीजण आज पेणच्या राजकारणात सक्रिय झालेल पहायला मिळतात. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ या थाटात संचालक मंडळ वावरत आहेत. मात्र या सर्वात आजही ठेविदार अजून वार्‍यावर आहेत.

3 सप्टेंबर 1935 साली स्थापना झालेल्या पेण अर्बन बँकेचा सन 23 सप्टेंबर 2010 साली जेव्हा बँक आर्थिक घोटाळयात सापडली असल्याचे उघडकीस आले तेव्हा प्रथम दर्शनी 11.00 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले. परंतु जसजसे एक-एक पान उघडत गेले तसतसा घोटाळयांचा आकडा निश्‍चित होत गेला. तो नंतर 795.86 कोटी रूपयांचा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1949 चे कलम 35 ‘अ’ अन्वये आर्थिक निर्बध लागू झाले. त्यानंतर 24 सप्टेंबर 2010 रोजी तातडीने पेण अर्बन बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. मात्र या बँकेच्या भ्रष्टाचाराच्या घटनेनंतर आजपर्यत 13 वर्षे झाली पण बँक सुरू झाली नाहीच. तसेच बँकेच्या खातेदारांना व ठेवीदारांना त्यांची भरलेली रक्कमही मिळाली नाही.

वसुली संथगतीने
बँकेच्या कागदोपत्री 795.86 कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले आहे, असे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र 49.96 कोटी रुपयांचे कागदोपत्री कर्जदार असून बोगस कर्जदार ज्यांचे कोणतेही कागदपत्र नाहीत असे 745.90 कोटी रुपयांचे खोटे कर्जदारांच्या नावे कर्ज वाटप झाले आहे. तर बँकेची कर्ज वसुली मोहीम अतिशय संथगतीने सुरू असून आजतागायत 184.71 कोटींचीच वसूली झाली आहे. तर 611.15 कोटी रूपये वसूली होणे बाकी आहे.

बारा कोटींच्या ठेवी परत
1 एप्रिल 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 अखेर पेण अर्बन बँकेने कर्जदारांना एक रक्कमी परतफेड योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या 227 अर्जातून 2.74 कोटी रूपयांची वसुली केली आहे. बॅकेतील ठेवीदारांपैकी उच्च न्यायालयाच्या 20 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार आजपर्यत 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम असणार्‍या सर्व शाखांमधून 13 हजार 723 ठेविदारांना 4 कोटी 95 लाख 8 हजार 211 रूपये तर, 25 हजार रूपयांपर्यतच्या 9 हजार 632 ठेवीदरांना 12 कोटी 16 लाख 80 हजार 360 रुपयांपर्यत रक्कमा परत मिळाल्या आहेत.

18 शाखा असणा़र्‍या बँकेला रातोरात टाळे बसले. यामुळे सहकार क्षेत्राला मोठा हादरा बसला होता. ठेविदार व खातेदार आपले पैसे कधी मिळतील या आशेवर अजुनही आहेत. तेव्हापासून आजतागायत दोन लोकसभा, दोन विधानसभा, दोन वेळा नगरपालिका अशा निवडणुका झाल्या. प्रत्येक वेळी राजकीय मंडळीने आपली पोळी भाजपण्यासाठी आश्‍वासनाची खैरात केली. शरद पवार, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी बँक सुरू करण्यासाठी आश्‍वासन दिले. परंतु ते आश्‍वासनच राहिले. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी देखील आश्‍वासन दिले, त्यांना देखील पूर्तता करता आली नाही. आज चातक पक्ष्याप्रमाणे ठेविदार बँकेच्या मालमत्तेची कधी विक्री होते व कधी आम्हाला आमच्या हक्काचे पैसे परत मिळतात याकडे डोळे लावून बसले आहेत.

Related

Tags: bankbank newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspenPEN NEWSpen urban bankraigadsocial mediasocial media newssocial newsurban bank
Previous Post

विठ्ठलवाडीत प्राणी अनाथालय सुरू

Next Post

गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ
sliderhome

ऐन लग्नसराईत पाण्याचा दुष्काळ

May 13, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाच घेताना अधिकाऱ्यासह शिपाईला अटक

May 13, 2026
सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
sliderhome

सहकार क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

May 13, 2026
व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला
sliderhome

व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

May 13, 2026
रसायनीत माती चोरांचा सुळसुळाट
sliderhome

रसायनीत माती चोरांचा सुळसुळाट

May 13, 2026
पाणीटंचाई विरोधात मविआचा मोर्चा
sliderhome

पाणीटंचाई विरोधात मविआचा मोर्चा

May 13, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?